Zika virus व्हायरस म्हणजे एक प्रकारचं एक विषाणू आह. जो की आपला डेंगू जसा असतो त्या प्रकारचा असतो आणि त्याचा प्रसार सुद्धा aegypti हा जो मच्छर आहे त्याच्यापासूनच होतो. एका झिका वायरसनी इन्फेक्टेड माणसापासून दुसऱ्या माणसाला तो त्या मच्छराच्या मार्फतच होऊ शकतो. बाकी जर blood transfer केलं तर होतो नाहीतर मग तो मच्छर याला चावलेला मच्छर त्या माणसाला चावला तरच तो होतो.
Precautions to Save from Zika Virus
प्रिकॉशन म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी साचत जसा आपण डेंगू च्या बाबतीत किंवा आईच्या बाबतीत बोलतो नाही पाहिजे कुठे वगैरे अशा ठिकाणी तुम्ही पाणी साचू देऊ नका आणि दुसरी गोष्ट मॉस्किटो प्लांट्स वापरा म्हणजे त्या क्रीम्स येतात ते वापरायचं त्यानंतर फुल स्लीव चे कपडे वापरायचे. स्पेशली संध्याकाळ पासून ते रात्रीत हे मच्छर ऍक्टिव्ह असतात शक्यतो.
पुण्यात झिका व्हायरस दाखल
पुण्यात zika व्हायरसचा शिरगाव केला आहे. शहरातील एरंडवना परिसरात zika virus चे दोन रुग्ण आढळलेले आहेत. एक डॉक्टर आणि त्याच्या मुलीला झिका व्हायरस ची लागन झाली आहे. महानगरपालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाय सुरू करण्यात आले. रुग्ण आढळलेल्या परिसरात औषध फवारणी सुरू करण्यात आले.