पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये झाली घट; जवळपास २ लाख शेतकरी झाले कमी
पंतप्रधान किसान सन्मान योजनेमध्ये देशातील शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपये अनुदान म्हणून दिले जाते. गोंदिया जिल्ह्यामध्ये ह्या योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सुरुवातीला २ लाख ८० हजार ४८६ होती आणि आता १८ हफ्त्यांनंतर लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची कमी होऊन ७९ हजार ६३२ झालेली आहे. ह्यामुळे पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या अर्ध्यावर अली असून, वेग-वेगळ्या अटी आणि … Read more