या 7 कागदपत्रांच्या आधारावर तुम्ही जमिनीवर स्वतःचा मालकी हक्क सिद्ध करू शकता |What are the Proof of land ownership
मित्रांनो, शेत जमीन च्या संदर्भात आपण वेगवेगळे वाद होत असताना बघतच असतो. जमिनीच्या मुद्द्यावरून होणारे वाद विवाद आपल्या राज्यभरात लाखो खटले असतील. बऱ्याच वेळेस असे होते की जमिनीत काम करणारा वेगळा आणि त्या जमिनीचा मालक इतर कोणी दुसराच असतो. म्हणून जमिनीच्या मालकी हक्काविषयी वाद निर्माण होतो. त्यामुळे ती जमीन आपल्या मालकी हक्काचे आहे हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे … Read more