सावधान! झिका व्हायरस पुण्यात दाखल | zika virus म्हणजे काय? कसा पसरतो? जाणून घ्या संपर्ण माहिती

Zika virus

Zika virus व्हायरस म्हणजे एक प्रकारचं एक विषाणू आह. जो की आपला डेंगू जसा असतो त्या प्रकारचा असतो आणि त्याचा प्रसार सुद्धा aegypti हा जो मच्छर आहे त्याच्यापासूनच होतो. एका झिका वायरसनी इन्फेक्टेड माणसापासून दुसऱ्या माणसाला तो त्या मच्छराच्या मार्फतच होऊ शकतो. बाकी जर blood transfer केलं तर होतो नाहीतर मग तो मच्छर याला चावलेला … Read more

कॉपी करू नका, तर  शेअर करा!