आनंदाची बातमी: 2023 मध्ये नवीन विहीर योजनेची यादी जाहीर|मिळेल तब्बल 4 लाख रुपये अनुदान|तुमचे नाव यादीत तपासा
नवीन विहीर योजना यादी(Vihir Anudan yadi maharashtra): नमस्कार मित्रांनो आज च्या लेखामध्ये आपण विहीर अनुदान योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांना शेताला पाणी देण्यासाठी सिंचन विहीर ही हवी असल्याने लागणारा खर्च खूप मोठा असतो. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून विहिरीसाठी अनुदान देण्यात येत आहे. हे अनुदान तब्बल चार लाख रुपये एवढे असणार आहे. आता आपण जाणून … Read more