swadhar yojana scholarship | स्वाधार योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?| ही आहेत नवीन अर्ज आणि जुने अर्ज रिन्यू करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
swadhar yojana scholarship: भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही महाराष्ट्र सरकारने 2016 17 मध्ये सुरू केलेली एक शैक्षणिक योजना आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरचे व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या परंतु कोणत्याही शासकीय महाविद्यालयाच्या वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा … Read more