Shram Vidya Shaikshanik Karj Yojana|Education Loan|श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना|आता शेतकऱ्यांच्या मुला मुलींनाही मिळणार पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज|मुख्यमंत्री शिंदे यांची नवीन योजनेची घोषणा
आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना मिळू शकते पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज! Shram Vidya Shaikshanik Karj Yojana: नमस्कार मित्रांनो, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मुला-मुलींना पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध होणार आहे. तसेच 10 लाखापर्यंत 2 टक्के आणि 10 ते … Read more