RBI Bank License Ban List|RBI चा दणका! रद्द केला परवाना!|RBI ने नुकतेच 8 बँकांचे लायसन्स केले रद्द आणि व्यवहारावर घातली बंदी|या आहेत त्या 8 बँका
RBI Bank License Ban List: मित्रांनो तुमचेही बँकेमध्ये खाते असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. RBI बँकेने आठ बँकांचे परवाने रद्द केलेले आहेत. त्यांचे लायसन्स रद्द करून त्यांच्या होणाऱ्या व्यवहारावर बंदी घातलेली आहे. त्यासंबंधीचे अपडेट आपण आजच्या लेखांमध्ये पाहूया. चला तर मित्रांनो बघूया कोणते आहेत या बँका. रिझर्व बँकेने भारतातील तब्बल आठ बँकांना … Read more