Pradhanmantri surakshya bima yojana in marathi | फक्त 20 रुपयात मिळणार दोन लाखांचे विमा संरक्षण | असा घेता येणार या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ
मित्रांनो, आपल्या जीवनात अनेक चढ-उतार येत असतात. कधी कधी आपण त्याच्यातून लवकर सावरतो तर कधी कधी खूप वेळ लागतो. आपल्या आयुष्यात आणीबाणीची परिस्थिती केव्हाही उद्भवू शकते, अशावेळी आपल्याला मोठ्या रकमेची तात्काळ आवश्यकता भासते.अशा परिस्थितीमध्ये आपल्याजवळ साठवलेले पैसे राहत नाही. जर आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे किंवा स्वतः कुटुंबप्रमुखाचे अपघात होऊन शारीरिक हानी झाल्यास अशावेळी आपल्याला वाटते की … Read more