प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा? | ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने असा करा अर्ज | pmsby apply online
PMSBY ही एक अपघाती विमा योजना आहे. अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास या योजनेअंतर्गत विमाराशी दिली जाते. तुम्ही या योजनेचा लाभसर्व बँका आणि पोस्ट ऑफिस मध्ये खाते जरी असेल तरी घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 70 वर्ष वयोगटातील सर्व व्यक्ती पात्र ठरतील. मित्रांनो, तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला … Read more