Pmjjby in Marathi| काय आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना | असा घेता येणार प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचा लाभ
मित्रांनो, भारत सरकारच्या विविध योजनेंपैकी एक आहे pmjjby (pradhan mantri jeevan jyoti bima yojana). या योजनेअंतर्गत एक वर्षाचा जीवन विमा मिळणार आहे. तुम्ही या योजनेअंतर्गत विम्याचे दरवर्षी नूतनीकरण देखील करू शकतात. जर काही कारणास्तव विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला दोन लाख रुपयांची रक्कम मिळते. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी बँकेने एलआयसी ऑफ इंडिया सोबत करार केलेला … Read more