PMFME Scheme In Marathi|शेतकऱ्यांना उद्योगासाठी मिळणार दहा लाखांपर्यंत अनुदान|केंद्र सरकारची नवीन योजना सुरू, असा भरा ऑनलाइन फॉर्म
PMFME Scheme In Marathi: नमस्कार मित्रांनो नेहमीप्रमाणे हा लेख ही तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते. अशाच महत्वपूर्ण योजनांपैकी आहे ही PMFME Scheme. या योजनेअंतर्गतशेतकऱ्यांना उद्योग करण्यासाठी दहा लाखांपर्यंतचे अनुदान दिले जाते. मित्रांनो शेतीसोबतच जोडधंदा असणे खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून निघणारे उत्पन्न जर कमी झालं तर जोडधंद्याच्या मदतीने शेतकऱ्यांचा दैनंदिन … Read more