प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ मिळणार | अशा प्रकारे मिळवा 3000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये | mukhyamantri vayoshri yojana maharashtra
मित्रांनो, महाराष्ट्र सरकार सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना राबवत असतात. त्यापैकीच एक आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. mukhyamantri vayoshri yojana maharashtra राज्यातील 65 वर्षे वय असलेल्या तसेच त्यावरील जेष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली एक योजना आहे. अशाच जेष्ठ नागरिकांना त्यांच्या रोजच्या आयुष्यात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व किंवा अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साधने आणि … Read more