अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग काय आहे? | mahafood gov | अधिक माहिती वाचा
मित्रांनो, कृषी, अन्न आणि सहकार विभागाकडून पुरवठा विभाग स्वतंत्र करून 1965 मध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाची (mahafood gov) निर्मिती करण्यात आली होती. नंतर डिसेंबर 1977 मध्ये उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागातून वजन व मापे यांचे व्यवस्थापन काढून घेऊन ते नागरी पुरवठा विभागाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले होते. हा विभाग मुख्य बने खुल्या व्यापारातील जीवनावश्यक वस्तूंची … Read more