मागेल त्याला गाळ अनुदान योजना 2023|शेतकऱ्यांना मिळणार शेतात गाळ टाकण्यासाठी एकरी 15,000 रुपये अनुदान|Galyukt Shivar Yojana
Galyukt Shivar Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण मागील त्याला गाळ अनुदान योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी भुरगळ, खडकाळ, आणि नापिकी आहेत. याचा परिणाम असा होतो की शेतात उत्पादन कमी होते, त्यामुळे शेतकऱ्यांना नफा कमी मिळतो. जर त्यांच्या शेतामध्ये काळी माती किंवा तळ्यातील गाळ टाकल्यास जमीन सुपीक बनू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना … Read more