Accidental Bima Yojana | pmsby योजनेअंतर्गत तुम्हाला माहिती असाव्यात या गोष्टी
नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना ही एक accidental bima yojana आहे. या योजनेअंतर्गत ज्या व्यक्तीने विमा घेतलेला असेल त्याला दुर्दैवी अपघातानुसार फायदे दिले जातात. विमा असलेल्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यूनंतर वारसाला दोन लाख रुपये दिले जातात. अपघाता दरम्यान जर दोन्ही हात, दोन्ही पाय किंवा दोन्ही डोळे यांना अपंगत्व आल्यास त्या व्यक्तीस … Read more