साठेखत म्हणजे काय | साठेखत करणे का आवश्यक असते? | जाणून घ्या याचे फायदे काय
नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेऊया की साठेखत म्हणजे काय. साठे खतामुळे काही विशिष्ट अटींची पूर्तता केल्यानंतर एखादी मिळकत खरेदी करण्याचा हक्क खरेदी दाराला प्राप्त होतो. त्याचप्रमाणे विकणाऱ्याला संबंधित व्यवहाराची किंमत प्राप्त करण्याचा हक्क मिळतो. खरेदीदार आणि विक्रेतार दोघांनीही अटी आणि शर्ती पूर्ण केल्यानंतर त्या मिळकतीचे खरेदी खत होऊन खरेदीदार याला त्या मिळकतीचा संपूर्ण … Read more