राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना 2024
प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना: नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या लेखांमध्ये आपण नवीन योजना घेऊन आलो आहोत ती म्हणजे राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना. प्लास्टिक मल्चिंग म्हणजे पालेभाज्या पिकाच्या सभोवताली तयार केलेली प्लास्टिक फिल्म असते. याचा फायदा असा होतो की पाण्याचे बाष्पीभवन टाळले जाऊ शकते. दुसरे फायदा असा की पिकांमध्ये चेतन किंवा गवत वाढ होते … Read more