Drip Irrigation 80% Subsidy | ठिबक व तुषार सिंचनासाठी मिळताय 127000 रुपये अनुदान | प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना|ठिबक योजना 2023
Drip Irrigation 80% Subsidy: मित्रांनो आज आपण एका नवीन योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जी माझ्या शेतकरी मित्रांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. ठिबक व तुषार सिंचनासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून भरघोस अनुदान मिळणार आहे आणि यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना व राज्य मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना या दोन योजनेतून 90% पर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेचा … Read more