गाय म्हैस वाटप योजना|दोन दुधाळ गाई म्हशी वाटप योजनेअंतर्गत मिळणार 75 टक्के अनुदान|पहा हा शासन मंजुरी नवीन जीआर
गाय म्हैस वाटप योजना: नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण एक नवीन योजना घेऊन आलो आहे ती म्हणजे गाई म्हशी वाटप योजना. ग्रामीण भागातील दुग्ध उत्पादनाला चालना देण्यासाठी राज्य आणि जिल्हास्तरावर नाविन्यपूर्ण योजना राबवली जाते. याच नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या दोन दुधाळ गाई म्हशीच्या योजनेला आता नवीन स्वरूपामध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना 75 … Read more