Road Transport Subsidy Scheme | रस्ते वाहतूक अनुदान योजनेअंतर्गत आंतरराज्य शेतमाल वाहतुकीसाठी अनुदान मिळणार
शेतकरी मित्रांनो, नेहमीप्रमाणेच आजचा लेख देखील तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शेवटपर्यंत नक्की वाचा. तुम्हाला माहीतच आहे महाराष्ट्र राज्य हे शेतमाल उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. त्यातल्या त्यात कांदा, टोमॅटो, द्राक्ष, डाळिंब, केळी, तसेच आंबा आणि सोबतच पालेभाज्यांचे आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. फळे आणि भाजीपालानाशवंत असल्याने बऱ्याच वेळेस अयोग्य हाताळणीमुळे किंवा वाहतुकी दरम्यान होणाऱ्या उशीर यामुळे … Read more