ऊस उत्पादक शेतकरी असाल तर नक्की वाचा! महत्त्वाचा नवीन शासन निर्णय GR
नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही ऊस उत्पादक शेतकरी असाल तर आजचा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आज या लेखात गळीत हंगाम 2021-2022 उत्पादित होणाऱ्या अतिरिक्त उसाचे गाळप करण्यासाठी ऊस वाहतूक आणि ऊस गाळप अनुदान मंजूर करण्याबाबतच्या 24 जानेवारी 2023 रोजी आलेल्या शासन निर्णयाची माहिती पाहणार आहोत. ऊस गाळप अनुदान आणि ऊस वाहतूक अनुदान म्हणून किती … Read more