मित्रांनो भारत सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आपल्याला माहीतच असेल पण या योजनेबद्दल डिटेल माहिती आपल्याला नक्कीच नसणार. swasthya bima yojana ही भारत सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. आपल्या भारत देशातील असंघटित क्षेत्रातील कामगार एकूण कार्य बलापैकी 93 टक्के आहेत. भारत सरकार काही व्यवसायिक गटांसाठी काही सामाजिक सुरक्षा रुपयांची अंमलबजावणी करतच असते. पण बहुसंख्य कामगार अजूनही सामाजिक सुरक्षा कवच नसणारे आहेत. याच कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा देण्याची गरज आहे हे ओळखून केंद्र सरकारने संसदेमध्ये विधेयक मांडले. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक प्रमुख सुरक्षितता म्हणजेच हजार पणाचा वारंवार घटना आणि अशा कामगारांना तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना वैद्यकीय सेवा ची गरज.
swasthya bima yojana
आजच्या दैनंदिन जीवनात आरोग्य सुविधांच्या किमती खूप वाढल्या आहेत. ज्या कुटुंबांना वैद्यकीय आणीबाणीचा भार सहन करू शकत नाही त्यांना उपचारांच्या वाढत्या खर्चाचा सामना करणे कठीण जाते. ट्रीटमेंटच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे अजून दुसरे अडचणी सुद्धा असतात. जसे की रुग्णालयात येण्यापर्यंतचा खर्च, रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च, ट्रीटमेंट खर्च, ऑपरेशन झालं तर त्याचा खर्च, राहण्याचा खर्च. या अडथळ्यांवर मात करण्यासाठी राष्ट्रीय swasthya bima yojana उदयास आली आहे. चला तर मित्रांनो आता आपण या स्वास्थ्य विमा योजनेचे उद्दिष्टे काय आहेत ते पाहूया.
हे देखील वाचा: आम आदमी विमा योजनेचे फायदे कोणते?
swasthya bima yojana उद्दिष्टे काय?
rashtriya swasthya bima योजनेचे उद्दिष्ट दारिद्र रेषेखालील कुटुंबांना रुग्णालयात दाखल करण्यापासून ते आरोग्य संबंधित समस्यांमुळे उद्भवणाऱ्या आर्थिक त संकटा विरुद्ध संरक्षण प्रदान करणे हे आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना रुग्णालयीन खर्च पासून वाचवणे. तसेच त्यांची स्वास्थ्य स्थिती टिकून राहणे हे या rsby चे उद्दिष्टे आहे.
Pradhan mantri suraksha bima yojana
गरीब जनतेला सामाजिक सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकारने स्वास्थ विमा योजना सुरू केली आहे. या विमा योजनेअंतर्गत संघटित क्षेत्रात काम करणारे जे गरीब लोक आहेत त्यांना वैद्यकीय सुरक्षा प्रदान करण्यासाठी भारत सरकारकडून 30000 रुपयांचा स्वास्थ विमा प्रदान केला जाईल. योजनेच्या मदतीने सरकार देशातील गरीब नागरिकांना रुग्णालयात दाखल झाल्यास त्यांना कॅशलेस उपचार देण्याचा मार्ग मोकळा करेल.
Rashtriya Swasthya bima yojana apply online
rashtriya swasthya bima yojana apply online साठी तुम्हाला भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. अधिक माहितीसाठी तुम्ही पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता.