सूर्यनूतन सोलर स्टोव्ह|Suryanutan Solar Stove

Suryanutan Solar Stove: मित्रांनो,  वाढत्या महागाईमुळे  आपला घर खर्चाचा बजेट दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. पण एक नवीन मार्ग अवलंब करून आपण या घर खर्चामध्ये काटकसर करू शकतो. यासाठी आपल्याला गॅस सिलेंडर एवजी सोलर स्टोव्ह चा वापर करावा लागेल.सरकारी ऑइल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने एक सोलार स्टोव्ह ची निर्मिती केली आहे. इंडियन ऑइल ने तयार केलेल्या या सोलर स्टोव्ह  साठी तुम्हालाएकदाच पैसे खर्च करावे लागतील. त्यानंतर मात्र तुम्ही त्याचा पुरेपूर उपयोग करून घेणार आहेत.

Suryanutan Solar Stove

या स्टोव्ह  चे नाव सूर्य नूतन. याचा अर्थ असा की रात्रीच्या वेळी तुम्हाला स्वयंपाक करताना कोणतीही अडचण येणार नाही म्हणजेच जेव्हा सूर्यप्रकाश असतो तेव्हा सौर स्टोव्ह ऊर्जा साठवून ठेवतो. नंतर तुम्ही त्याचा वापर करू शकतात.   नूतन सोलर स्टोव्ह चे हे वैशिष्ट्यतुम्हाला सोयीस्कर आणि त्रास मुक्त स्वयंपाकाचा अनुभव देतो.  आता आपण जाणून घेऊया या सूर्यनूतन सोलर स्टोव्ह ची किंमत किती आहे.

Join Whatsapp Channel

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दिले होते आवाहन

 मित्रांनो, आपल्या भारत देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनी इंडियन ऑइल कंपनीला आव्हान दिले होते आणि त्यात आव्हानाला  प्रेरित होऊन इंडियन ऑइल कंपनीने या सूर्य नूतन सोलर स्टोव्ह  ची निर्मिती केली.

पंतप्रधान मोदी यांनी 25 सप्टेंबर 2017  ला पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना स्वयंपाक घरासाठी एक सोल्युशन डेव्हलप करण्याचे आव्हान दिलेले होते, त्याचा वापर करून अत्यंत सोप्या पद्धतीने जुन्या पारंपारिक चुल्ह्याची जागा घेता येईल.

हे देखील वाचा: सौर ऊर्जा जनरेटर वापरा, लाईटचे टेन्शन सोडा|आता चालवा टीव्ही, कुलर, फ्रिज रात्रभर|फक्त एवढी आहे किंमत!

Suryanutan Solar Stove

  • हा सूर्य नूतन सोलार स्टोव्ह इतर स्टोव्ह  पेक्षा वेगळा आहे.
  • बाकी सोलर स्टोव्ह पेक्षा सोलर स्टोव्ह  ला उन्हामध्ये ठेवण्याची गरज नाही.
  • या सोबतच या सोलर स्टोव्ह ला किचनमध्ये फिक्स जागेवर आपण ठेवू शकतो.
  • हा एक रिचार्ज आणि घरगुती सोलर कुकिंग सिस्टीम आहे.
  • या सोलर स्टोव्ह च्या एका युनिटला घरामध्ये ठेवले जाते तर दुसऱ्या युनिटला उन्हामध्ये ठेवले जाते.
  • जेव्हा ऊन असेल तेव्हा सुद्धा स्टोव्हचा वापर आपण करू शकतो.
  • यासोबतच ऊन नसताना सुद्धा म्हणजे रात्री सुद्धा आपण याचा वापर आपण करू शकतो.
  • सूर्यनूतन सोलर स्टोव्ह वेगवेगळ्या मॉडेलमध्ये उपलब्ध आहे याच्या प्रीमियम मॉडेलमध्ये चार लोकांच्या पूर्ण परिवाराचं दिवसभराचं म्हणजेच नाष्टा, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण असं पूर्ण स्वयंपाक बनवू शकतो.

हे देखील वाचा: खुशखबर! आता गॅस/ विजेशिवाय बनवा स्वयंपाक| सरकार देणार नवीन स्टोव्ह | वाचवा दरमहा 1100 रुपये

Suryanutan Solar Stove सबसिडी

  • मित्रांनो, सूर्य नूतन सोलर स्टोव्ह किंमत 12 हजार रुपये एवढी आहे.
  • याच्या बेसिक व्हेरिएंट म्हणजे सर्वात बेसिक मॉडेल ची किंमत बारा हजार रुपये आहे.
  • त्यानंतर त्याच्या टॉप व्हॅरिएंट मॉडेलची किंमत 23000 रुपये इतकी आहे.
  • मीडिया रिपोर्ट्स कडून दावा केला जात आहे की सरकार येणाऱ्या काळात यावर सबसिडी देऊ शकते.
  • हा सोलर स्टोव्ह  घरातील गरजेनुसार डिझाईन केल्या गेलेला आहे.

 सूर्य नूतन सोलर स्टोव्ह ची किंमत किती आहे?

सूर्य नूतन सोलर स्टोव्ह ची किंमत सुरुवातीची 12 हजार रुपये आहे.

यामध्ये दोन प्रकार आहेत:

Base Variants  जो 12 हजार रुपयांना दिला जातो आणि  दुसऱ्या स्टोव्ह ची किंमत  23 हजार रुपये आहे.  

 येथे क्लिक करा आणि अधिक माहिती वाचा

काही रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आलेला आहे की सरकार स्टोव्ह साठीप्रोत्साहन म्हणून सबसिडी देखील देऊ शकते.  परंतु सध्या कोणती सबसिडी नाही. हा सूर्य नूतन सोलर स्टोव्ह   लवकरच उपलब्ध होणार आहे. अशाप्रकारे आता हा सोलर स्टोव्ह भारतामध्ये लॉन्च होणार आहे आणि यासाठी शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो या लेखांमध्ये दिलेली माहिती जर आवडली असेल  तर आमच्या ब्लॉगला शेअर करा. तुम्ही या सोलार स्टोव्ह चा वापर करून गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमती पासून वाचा.

solar stove for home, solar cooking stove, solar stove price, solar stove, solar stoves for sale, suryanutan solar stove

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!