Solar Stove Indian Oil | खुशखबर! आता गॅस/ विजेशिवाय बनवा स्वयंपाक| सरकार देणार नवीन स्टोव्ह | वाचवा दरमहा 1100 रुपये | पहा सविस्तर माहिती

Solar Stove Indian  Oil: मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण  शासनाची एक नवीन खुशखबर घेऊन आलो आहोत. आता तुम्ही विना गॅस, विना विजेशिवाय घरात स्वयंपाक बनवू शकतात. आता गॅस आणि विजेशिवाय होणार स्वयंपाक  तो  पण या Indian oil solar stove मुळे.  शासनाकडून आता नवीन स्टोव्ह  लॉन्च करण्यात आलेला आहे. चा वापर करून तुम्हाला कोणतेही गॅस सिलेंडर किंवा वीज न वापरता तुम्ही स्वयंपाक किंवा अन्न शिजवू शकतात.

Solar Stove Indian  Oil

मित्रांनो, आपल्या भारत देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्याकडून 25 सप्टेंबर 2017 रोजी इंडियन ऑइल कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत इंडियन ऑइल कंपनीच्या अधिकाऱ्यांना आव्हान करण्यात आले होते.  ते आव्हान असे होते की असं काहीतरी डेव्हलप करा जे प्रत्येकाच्या स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडरची जागा घेईल. हे आव्हान स्वीकारून इंडियन ऑइलने असा एक बेस्ट सोलार स्टोव्ह  तयार केला. जो लोकांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे. त्याचा वापर करून गॅस सिलेंडरचा वापर टाळता येत आहे. त्यासाठी सरकारकडून नवीन स्टोव्ह  लॉन्च करण्यात आलेला आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहूया हा स्टोव्ह  सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कार्पोरेशनने लॉन्च केलेला आहे.

Join Whatsapp Channel

हे देखील वाचा: प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2024: उद्देश पात्रता, फायदे, ऑनलाईन अर्ज | संपूर्ण माहिती

Solar Stove Indian Oil:

  • इंडियन ऑइल सोलार स्टोव्ह  हा सरकारी ऑइल कंपनी इंडियन ऑइल कार्पोरेशन ने लॉन्च केलेला आहे.
  • त्याला सूर्य नूतन असे नाव देण्यात आले आहेत.
  • तुम्ही जर या स्टोव्ह  चा वापर केला तर तुम्हाला गॅस आणि विजेची गरज भासणार नाही.
  • एलपीजीच्या किमती सतत वाढत आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झालेली आहे.
  • याचाच परिणाम वाढती महागाई आहे.
  • या गंभीर परिस्थितीत जनतेला महागाईपासून थोडा दिलासा मिळण्यासाठी सरकारने हा सोलार स्टोव्ह  लॉन्च केलेला आहे.
  • हा स्टोव्ह  सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने विकसित केला आहे. चला तर मित्रांनो या संबंधित आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

हे देखील वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अतिवृष्टी नुकसान भरपाई आली

 Solar Stove By Indian Oil Company(सोलार स्टोअर इंडियन ऑइल)

  • आता आपण जाणून घेऊया या सोलारस्टोव्ह  चा वापर करून 1100 रुपयांची दरमहा बचत कशी होणार?
  • सध्या एलपीजी सिलेंडरची किंमत अकराशे ते अकराशे पन्नास रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
  • जर तुम्ही हा सूर्यनूतन स्टोव्ह  वापरला तर तुम्हाला स्वयंपाकासाठी एकही पैसा खर्च करावा लागणार नाही कारण की या सोलर स्टोव्ह  ला वीज आणि गॅसची गरज नाही.
  • त्यामुळे कोणताही खर्च न करता तुम्ही स्वयंपाक बनवू शकतात.
  • आणि याचाच परिणाम असा की तुम्ही दरमहा 1100 रुपयांची बचत करू शकतात.

चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया हा सूर्य नूतन सोलार स्टोअर नेमका आहे तरी काय आणि तो कसा वापरतात.

हे देखील वाचा: येथे क्लिक करा आणि सोलर स्टोव्हची किंमत पहा

SuryaNutan Solar  Stove:

सूर्यनूतन सोलार स्टोव्हचा  वापर करण्यासाठी तुम्हाला तो सूर्यप्रकाशात ठेवण्याची गरज नाही. या स्टोव्ह  सोबतसोलर पॅनल प्लेट मिळते. ही सोलर पॅनल प्लेट तुम्हाला सूर्यप्रकाशात सेट करावी लागते. त्यामुळे उन्हामध्ये स्टोव्ह  ठेवण्याची गरज पडत नाही. हा सूर्य नूतनस्टोव्ह  इतर सोलार स्टोव्ह  पेक्षा वेगळा आहे. तुम्ही तुमच्या घराच्या छतावर किंवा बाहेर होणार सोलार प्लेट लावल्यानंतर त्याचा जो पाईप आहे तो थेट सोलर स्टोव्ह ला लागणार आहे.  हा सूर्य नूतन सोलर स्टोव्ह  रिचार्ज करणे योग्य आहे त्यामुळे सूर्यप्रकाश नसतानाही तुम्ही सहज या स्टोव्ह  चा वापर करू शकतात.

तुम्ही  या Solar stove ला मार्केटमधून खरेदी करू शकतात. या सोलार स्टोव्ह ची किंमत बेसिक मॉडेल 12000 रुपयांना आहे तर सर्वात ॲडव्हान्स टॉप मॉडेल 23 हजार रुपयांना आहे. इंडियन ऑइल कंपनीचे असे म्हणणे आहे की येणाऱ्या काळात या  किमती कमी करण्यात येतील जेणेकरून सर्वसामान्य व्यक्ती ही याचा उपयोग घेऊ शकतो. आजचा लेख आवडल्यास नक्की शेअर आणि कमेंट करा, धन्यवाद!

Solar stove, solar stove price, indian oil solar stove, indian oil corporation

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!