Post Office MIS Calculators: मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या पोस्ट ऑफिसच्या योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. पोस्ट ऑफिस ही योजना अल्पबचत योजना आहे. या अल्पबचत योजनेतून डबल फायदा मिळणार आहे. फक्त व्याजाचे 1 लाख 85 हजार रुपये तुम्हाला या योजनेतून मिळणार आहे. चला तर मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर जाणून घेऊया हा लाभ कसा मिळवता येईल, ही योजना नेमकी काय आहे, वार्षिक व्याजदर कसे असेल, पोस्ट ऑफिस कॅल्क्युलेटर नेमका आहे तरी काय. चला तर बघूया.
Post Office MIS Calculators
पोस्ट ऑफिस राज्यातील नागरिकांसाठी अनेक अल्पबचत योजना राबवत असते. त्यातीलच एक मंथली इन्कम स्कीम( दर महिन्याला कमाई देणारी) आहे. या मासिक उत्पन्न योजनेत एकदाच रक्कम जमा केली जाते आणि त्यानंतर दर महिन्याला एक ठराविक रक्कम व्याज म्हणून या नागरिकांना किंवा योजना घेतलेल्या ग्राहकांना दिली जाते
Post Office MIS कॅल्क्युलेटर
- पोस्ट ऑफिस कॅल्क्युलेटर या योजनेचा मॅच्युरिटी पिरेड( पूर्ण होण्याचा कालावधी) 5 वर्षाचा असणार आहे.
- या संबंधित अधिक माहिती आपण येथे बघूया. या योजनेअंतर्गत वार्षिक व्याजदर अर्थ मंत्रालयाने 31 मार्च 2023 रोजी अल्पबचत योजनेच्या व्याजदरात सुधारणा केलेली आहे. या अंतर्गत मासिक उत्पन्न योजनेवरील व्याजदर याआधी 7.1% होता तर आता 7.4% वार्षिक व्याजदर असणार आहे. आता पुढील पाच वर्षात व्याजदर कमी किंवा वाढले तरी तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर कोणताही परिणाम होणार नाही या योजनेचे खास वैशिष्ट्य आहे.
हे देखील वाचा: येथे क्लिक करून बघा तुमच्या आधार कार्डवर किती सिम आहेत ऍक्टिव्ह? तुमच्याकडे किती सीम कार्ड? अडचणीत येण्याअगोदर त्वरित चेक करा ऑनलाईन
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम
- पोस्ट ऑफिसच्या एमआयएस कॅल्क्युलेटर नुसार या योजनेत पाच लाख रुपयांची गुंतवणूक केलेली असेल तर त्या व्यक्तीला दरमहा 3083 एवढे व्याजाची रक्कम मिळणार आहे.
- गुंतवणूकदाराला दर महिने पुढील पाच वर्षे ही रक्कम मिळत राहील.
- यानुसार पाच वर्षात गुंतवणुकीच्या व्याजातून त्या व्यक्तीला 1 लाख 84 हजार 980 रुपयांचा मोठा नफा मिळेल.
- त्यानंतर गुंतवणूकदाराला पाच वर्षानंतर त्याने गुंतवलेले पाच लाख रुपये परत केले जातील. आहे ना मोठा फायदा! तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
हे देखील वाचा: Post Office mis interest rate 2024 | पोस्ट ऑफिस योजनेअंतर्गत किती रुपये कमवू शकता?
ऑफिस एमआयएस कॅल्क्युलेटर(Post Office MIS Calculators)
- मासिक उत्पन्न योजनेत झालेला बदल 2023 अंतर्गत पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम यात एक बदल करण्यात आलेला आहे आणि या बदलाला मंजूर देखील देण्यात आलेली आहे.
- एक एप्रिल 2023 पासून हा नियम लागू करण्यात आला आहे आणि त्यानुसार खातेदाराला आता एकाच खात्यात नऊ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते.
- आधी याची मर्यादा 4 लाख 50000 रुपये होती.
- जर संयुक्त खात असतील तर जास्तीत जास्त 15 लाख रुपये पर्यंत गुंतवणूक यात करू शकतात.
- जे पूर्वी नऊ लाख रुपये होते.
- अशा प्रकारचे हे योजना आहे मित्रांनो ज्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता.
हे देखील वाचा: आरे वा! दहा मिनिटात असं मिळवा घरबसल्या ५० हजार रुपये लोन: एसबीआई ई मुद्रा लोन
Post Office Monthly Scheme in Details
- योजना भारत सरकारद्वारे चालवण्यात येणारी गव्हर्मेंट योजना आहे.
- या योजनेचा फायदा भारतातील कोणतीही व्यक्ती घेऊ शकतो.
- पोस्ट ऑफिस मध्ये आपण वन टाइम म्हणजे एकाच वेळेस पैसे भरून महिन्याला पैसे कमवू शकतात
- अथवा महिन्याला पेन्शन घेऊ शकतात. या पोस्ट ऑफिस मंथली स्कीम योजनेमध्ये आपण single account उघडू शकता
- अथवा joint account देखील उघडू शकतात.
- मित्रांनो, आपल्या घरामध्ये जर दहा वर्षाचे मुलं असतील तरी आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो
- आणि त्यांच्या नावाने अकाउंट उघडून या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
हे देखील वाचा: पोस्ट ऑफिसची पैसे दुप्पट करणारी स्कीम: 5 लाख रुपये जमा करून मिळवा 10 लाख रुपये
MIS rate of interest in post office, mis interest in post office, interest rate in mis in post office, interest rate in post office monthly income scheme