Pocra Yojana Labharthi Yadi 2024 | पोकरा लाभार्थी यादी कशी तपासायची? | अशा पद्धतीने पहा यादीमध्ये तुमचे नाव

Pocra Yojana Labharthi Yadi 2024: मित्रांनो आपल्याला माहीतच आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत विविध योजना शेतकऱ्यांसाठी  आखल्या जात असतात. महाराष्ट्र राज्यातील लहान आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत असतो.  आता आपल्या राज्यातील पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांची लागवड करण्यावर या  Pocra Yojana चा भर देण्यात येणार आहे. 

ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना या योजने अंतर्गत सर्वात आधी अर्ज करावा लागणार आहे. या योजनाची नोंदणी  महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातील 5142 गावांमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. पोकरा प्रकल्पा अंतर्गत कृषी  तलाव, ठिबक सिंचन, फलोत्पादन तसेच शेतकरी गटांच्या फायद्यासाठी कृषी आणि कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी सुविधा सोबतच जलसंतुलन आधारित मृदा आणि जलसंधारणाची कामे यासाठी अनुदान दिला जातो. ज्या शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे, त्यांना त्वरित अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तसेच चार दिवसात 321 कोटीहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे. 

Pocra Yojana Labharthi Yadi 2024

Pocra Yojana Labharthi Yadi 2024

  • मित्रांनो तुम्ही जर या योजनेअंतर्गत अर्ज केलेला असेल तर तुम्हाला तुमचे नाव लाभार्थी यादीमध्ये तपासावे लागेल.
  • तुमचे नाव लाभार्थी यादीमध्ये आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला काही स्टेप फॉलो करावे लागतील.
  • सर्वप्रथम तुम्हाला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प च्या पोखरा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
  • आता येथे तुम्हाला वेबसाईटचे मुख्य पृष्ठ दिसेल. तिथे तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका, सोबत तुमच्या गावाचे नाव निवडावे लागेल.
  • लिस्ट डाऊनलोड या बटनवर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर लाभार्थ्यांची यादी उघडलेली दिसेल. या यादीमध्ये तुम्ही तुमचे नाव तपासून शकतात. 

pocra scheme list in marathi pdf

हे देखील वाचा: (पोकराअंतर्गत) मधुमक्षिका पालन अनुदान योजना असा करा ऑनलाईन अर्ज

pocra yojana scheme, pocra beneficiary list, pocra customer care number, pocra scheme list in marathi pdf, pocra tractor scheme yojana

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!