Pmjjby in Marathi| काय आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना | असा घेता येणार प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचा लाभ

 मित्रांनो, भारत सरकारच्या विविध योजनेंपैकी एक आहे pmjjby (pradhan mantri jeevan jyoti bima yojana).  या योजनेअंतर्गत एक वर्षाचा जीवन विमा मिळणार आहे. तुम्ही या योजनेअंतर्गत विम्याचे दरवर्षी नूतनीकरण देखील करू शकतात. जर काही कारणास्तव विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला दोन लाख रुपयांची रक्कम मिळते. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी बँकेने एलआयसी ऑफ इंडिया सोबत करार केलेला आहे.

Pmjjby policy insurance

Table of Contents

Pmjjby Policy

 केंद्रीय अर्थसंकल्प 2015-16 दरम्यान प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची घोषणा करण्यात आली होती.  या योजनेअंतर्गत प्रत्येकी दोन लाख रुपये कोणत्याही कारणाने विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या  वारसाला मिळणार आहे. या योजनेअंतर्गत विमा घेतल्यानंतर 436 रुपये(pmjjby premium) खातेदाराच्या खात्यातून ऑटोमॅटिक पद्धतीने डेबिट करण्यात येतील. Pmjjby या योजनेचा लाभ 18 ते 50 वर्षे वयोगटातील सर्व भारतीय नागरिक घेऊ  शकतात. मित्रांनो, हा प्रिमियम दरवर्षी 31 मे रोजी देय असणार आहे. आणि विमा संरक्षण 1 जून पासून सुरू होईल. 

pmjjby scheme in Marathi

jeevan jyoti bima scheme ही ही वित्त मंत्रालयाची एक विमा योजना आहे. मित्रांनो तुमचे वय जर 18 ते 50 वर्षे वयोगटातील असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. जेणेकरून काही कारणास्तव जर तुमचा मृत्यू झाला तर तुमच्या नंतर तुमच्या परिवाराला या रकमेचा लाभ मिळू शकेल. त्यांचा आर्थिक भार कमी करण्यास मदत होईल. दरवर्षी हा  विमा रिन्यू केला जातो. या योजनेची अंमलबजावणी एलआयसी ऑफ इंडिया आणि इतर जीवन विमा कंपन्यांच्या द्वारे केली जात आहे. pmjjby scheme या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे बँक खाते असणे आवश्यक आहे. पोस्ट खाते असेल तरीसुद्धा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 

हे देखील वाचा: pradhan mantri insurance योजनेत खात्यातून कट होणारा वार्षिक प्रीमियम किती आहे?

Pmjjby Renewal Process

  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा प्रीमियम दरवर्षी रिन्यू होतो.
  • हा प्रीमियम तुमच्या बँक खात्यातून ऑटोमॅटिक डेबिट पद्धतीने भरला जातो.
  • pmjjby renewal साठी 436 रुपये एवढा प्रीमियम लागतो.
  • हा प्रीमियम दरवर्षी 31 मे रोजी देय असतो. 

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!