PMFBY Beneficiary List 2024 | प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या लाभार्थ्यांची यादी कशी पहायची?

PMFBY Beneficiary List 2023: मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी दुष्काळातील सुखद योजना ठरत आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या पिकासाठी इन्शुरन्स म्हणजे विमा घेऊ शकतात. या योजनेचा लाभ सर्व प्रकारचे शेतकरी घेऊ शकतात. जर तुम्ही या आधी या योजनेसाठी अर्ज केलेला असेल तर तुम्ही लाभार्थ्यांची यादी तपासू शकतात.  लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काही स्टेप फॉलो कराव्या लागतील. 

PMFBY Beneficiary List 2023

मित्रांनो तुम्हाला जर प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभार्थ्यांची यादी त तुमचे नाव तपासायचे असेल तर तुम्ही पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकतात.

Join Whatsapp Channel

हे देखील वाचा: भारत सरकारच्या e NAM ॲप आणि पोर्टलवर करा कृषी उत्पादनांची ऑनलाइन खरेदी आणि विक्री

PMFBY Beneficiary List 2023

लाभार्थ्यांची यादी येथे तपासा

  • या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक मुखपृष्ठ उघडेल.
  •  इथे तुम्ही मराठी भाषेचा पर्याय सिलेक्ट करू शकतात.
  •  या पानावर तुम्हाला विभाग अहवाल दिसेल.  त्यावर क्लिक केल्यावर राज्यानुसार शेतकऱ्यांची लिस्ट दिसेल.
  •  पुढे तुम्हाला वर्षानुसार शेतकऱ्यांची यादी दिसेल.
  •  येथून तुम्ही ती यादी डाऊनलोड करू शकतात.

हे देखील वाचा: ऑफलाइन/ऑनलाईन पद्धतीने लिंक करा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी

प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी कशी करायची?

 PMFBY Beneficiary List 2023: प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काही स्टेप फॉलो कराव्या लागतील.

  •  सर्वात आधी तुम्हाला प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. https://pmfby.gov.in/
  •  येथे तुम्हाला तुमचे खाते तयार करावे लागेल त्यासाठी नोंदणी या पर्यायावर क्लिक करा आणि आवश्यक असलेली सर्व माहिती भरा.
  •  माहिती भरल्यानंतर तयार करा वर क्लिक करा आणि तुमचे खाते तयार झालेले असेल.
  •  खाते बनल्यानंतर लॉगिन करून योजनेसाठी फॉर्म भरा.
  •  फॉर्म भरल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा.

हे देखील वाचा: जमिनीचा नकाशा ऑनलाईन कशा पद्धतीने पहायचा?

 प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने नोंदणी कशी करायची?

  • सर्वप्रथम जवळच्या विमा कंपनीला भेट द्या.
  • . प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा फॉर्म कृषी अधिकाऱ्याकडून जमा करा.
  •  आवश्यक असलेली सर्व महत्त्वाची माहिती घ्या.
  •  सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडा आणि तो फॉर्म कृषी अधिकाऱ्याकडे जमा करा.
  •  प्रीमियमची रक्कम भरा.
  •  पुढे तुम्हाला एक संदर्भ क्रमांक दिला जाईल, तो तुम्ही सुरक्षितपणे ठेवा.
  •  या संदर्भ क्रमांक वरून तुम्हाला पाहिजे तेव्हा तुमच्या अर्जाची स्थिती तपासता येईल. 

हे देखील वाचा: पोकरा लाभार्थी यादी कशी तपासायची? अशा पद्धतीने पहा यादीमध्ये तुमचे नाव

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे लाभार्थी ऑफलाइन सूचीमध्ये कसे तपासायचे?

 सर्वात आधी तुम्हाला संबंधित बँकेला भेट द्यावी. त्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्याला तुमचा अर्ज क्रमांक आणि मागितलेली इतर कागदपत्रे दाखवा. पुढे अधिकारी तुम्हाला यादी पाहण्यात मदत करेल. आता तुम्ही या यादीमध्ये तुमचे नाव तपासू शकतात.

 प्रधानमंत्री पिक  विमा योजनेअंतर्गत राज्यवार शेतकरी तपशील कसे तपासायचे?

 या योजनेअंतर्गत राज्यनिहाय शेतकरी तपशील तपासण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर मुख्यपृष्ठ उघडल्यानंतर रिपोर्ट लिंक वर क्लिक करावे लागेल. पुढे राज्यनिहाय शेतकरी तपशिलावर क्लिक करा. आता तुमच्यासमोर शेतकऱ्यांची यादी उघडलेली असेल. 

हे देखील वाचा: पंतप्रधान ग्रामीण आवास योजना 2023: घरकुल यादी कशी बघायची?

प्रधानमंत्री पिक विमा योजना ॲप काय आहे?

 प्रधानमंत्री पिक विमा योजना ॲप हे ॲप्लीकेशन तुम्ही प्ले स्टोअर वरून तुम्ही डाऊनलोड करू शकतात. तुम्ही हे ॲप तुमच्या मोबाईल वरून वापरू शकतात. यामुळे योजनेसाठी अर्ज करणे, तुम्ही केलेल्या अर्जाची स्थिती तपासणे, प्रीमियम साठी अर्ज करणे अशा विविध गोष्टी सोयीस्कर होतील. हे प्रधानमंत्री फसल विमा योजना ॲप डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या काही स्टेप फॉलो करा.

 सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये गुगलचे प्ले स्टोअर उघडा जिथून तुम्ही इतर ॲप डाऊनलोड करतात.

 त्यामध्ये तुम्ही सर्च बार वरती प्रधानमंत्री फसल विमा योजना असे टाईप करा.

 आता तुमच्यासमोर ॲप ची लिस्ट दिसेल त्यातील पहिले ॲप हे प्रधानमंत्री फसल विमा योजना असेल  त्यावर तुम्ही क्लिक करून इन्स्टॉल करू शकतात.

 आता हे ॲप्लिकेशन तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल झालेले आहे.

हे देखील वाचा: प्रधानमंत्री पिक विमा योजनेची माहिती डिटेल मध्ये

Pradhan Mantri Fasal Bima Yojana Helpline Number

  • टोल फ्री नंबर: 011233820012
  •  ईमेल ऍड्रेस: help.agri-insurance@gov.in

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!