किसान ट्रैक्टर अनुदान योजना 2023|PM Kisan Tractor Yojana Apply Online|ऑनलाइन अर्ज कसा करावा

PM Kisan Tractor Yojana Online: तर मित्रांनो  आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाच्या योजनेबद्दल जाणून घेणार आहोत ती म्हणजे ट्रॅक्टर अनुदान योजना.  या योजनेअंतर्गत राज्य सरकार कृषीविषयक अवजारे आणि यंत्रे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सहाय्य करणार आहे. यातून शेतकऱ्यांना उपलब्ध झालेल्या ट्रॅक्टर आणि कृषि संबंधित उपकरणांची खरेदीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध होते. ही योजना एक शेतकरी एक डीपी योजनेचा अंग आहे आणि त्यासाठी संपूर्ण तयार आहे. त्यामुळे शेतकरी अर्ज करू शकतात.

PM Kisan Tractor Yojana
Join Whatsapp Channel

या योजनेचे उद्देश  म्हणजे शेतकऱ्यांना कृषीसाठी बेसिक उपकरणे खरेदी करण्याची संधी देणे आहे. ट्रॅक्टर खरेदीसाठी तोंडाचा पावसाळा आणि खर्चाचा खाता आणि अनुसूचित बँकेमध्ये बचत खाते असल्याच्या गरजेनुसार काही पैशे उपलब्ध करून देण्यात येतात. यासह या योजनेमध्ये अर्ज केलेल्या शेतकर्यांनी कमावलेल्या पैशांचा वापर ट्रॅक्टर आणि कृषि संबंधित उपकरणांची खरेदी करण्यासाठी केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा: एक शेतकरी एक डीपी योजना फार्मर लिस्ट

PM Kisan Tractor Yojana

मित्रांनो, मीडियाच्या रिपोर्टनुसार असे समजते की महाराष्ट्र सरकारकडून स्वयंसहायता गटाच्या शेतकऱ्यांना सबसिडी वरती ट्रॅक्टर उपलब्ध होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तो शेतकरी महाराष्ट्र राज्याचा शेतकरी असावा. या योजनेमध्ये 80 टक्के शेतकरी अनुसूचित जाती जमातीतील आवश्यक आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला जमीन सुधारणा अंतर मशागत यंत्रे पूर्व मशागत अवजारे पेरणी आणि लागवडीसाठी ची यंत्र पीक संरक्षण अवजारे मळणी आणि काढणीची अवजारे इत्यादी यंत्रे विकत घेण्यासाठी अनुदान देऊन अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. ट्रॅक्टर अनुदान योजना या राज्य सरकारच्या योजनेमुळे गरीब व गरजू शेतकऱ्यांना शेतीची काम कमी वेळात आणि वेळेवर पूर्ण होण्यासाठी मदत होणार आहे. राज्य सरकार अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांना 50% तर इतर शेतकऱ्यांना 40 टक्के कृषी यांत्रिकीकरणाला अनुदान देणार आहे. मित्रांनो आता आपण जाणून घेऊया ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे.

 ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी लागणारी कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • जमिनीची कागदपत्रे म्हणजेच 7/12 उतारा व 8 अ दाखला
  • जातीचा दाखला( अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्यांसाठी)
  • पूर्वसंमती पत्र
  • स्वयं घोषणापत्र
  • खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल

मित्रांनो आता आपण पाहिले या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणते.  तर आता आपण जाणून घेऊया ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी  पात्र ठरणार.

हे देखील वाचा: राज्यातील सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना 45 पेक्षा जास्त योजनांसाठी मिळतंय 40 % ते 100 % अनुदान लगेच भरा ऑनलाइन फॉर्म

 ट्रॅक्टर अनुदान योजना पात्रता:

  • अर्ज करणारा शेतकरी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी असावा.
  • शेतकऱ्याकडे लागणारी वरील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
  • फक्त एकाच अवजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार
  • कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास ट्रॅक्टरचलित अवजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • एखाद्या अवजारासाठी लाभ घेतला असल्यास त्यात अवजारासाठी पुढील दहा वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर अवजारांसाठी अर्ज करता येईल.

चला तर शेतकरी मित्रांनो आपण आता जाणून घेऊया PM Kisan Tractor Yojana चा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा.

 ट्रॅक्टर अनुदान मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा:

PM kisan tractor yojana 2023 online apply:

  • ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा. https://mahadbtmahait.gov.in/
  • या वेबसाईटवर गेल्यानंतर  आधी मराठी भाषा सिलेक्ट करून घ्या जेणेकरून तुम्हाला पेजवरील माहिती मराठी भाषेमध्ये दिसू लागेल.
  • या पेजवर नवीन अर्ज नोंदणी(New Registration) वर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज त्यात तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती भरावी लागेल आणि रजिस्टर बटणावर क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकारे तुमचं रजिस्टर प्रक्रिया पूर्ण होईल.
  • पुढे तुम्हाला लॉगिन वर क्लिक करून पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल.
  • लॉगिन झाल्यानंतर My Scheme  वर क्लिक करून ट्रॅक्टर अनुदान योजना 2022 23 या पर्यायावर क्लिक करून अप्लाय(apply) बटन वर क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकारे या योजनेसाठी अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.

हे देखील वाचा: किशोरी शक्ती योजनेसाठी अर्ज कसा करावा?

Tractor Scheme Subsidy: ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत किती अनुदान मिळते?

 मित्रांनो ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की तुम्हाला किती टक्के पर्यंत अनुदान मिळू शकते. ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत ट्रॅक्टर आणि इतर कृषी यंत्रांवरती शेतकऱ्यांना 20 टक्के ते 50 टक्के पर्यंत अनुदानाचा लाभ प्राप्त होऊ शकतो.

 पीएम ट्रॅक्टर अनुदान योजनेची ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे?

pm kisan tractor yojana official website:https://mahadbtmahait.gov.in/

pm kisan tractor yojana 2023 online apply, pm kisan tractor yojana official website, pm kisan tractor yojana online registration, pradhan mantri kisan tractor yojana, pm kisan tractor subsidy yojana 2022

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!