या 7 कागदपत्रांच्या आधारावर तुम्ही जमिनीवर स्वतःचा मालकी हक्क सिद्ध करू शकता |What are the Proof of land ownership

Proof of land ownership

मित्रांनो, शेत जमीन च्या संदर्भात आपण वेगवेगळे वाद होत असताना बघतच असतो. जमिनीच्या मुद्द्यावरून  होणारे वाद विवाद  आपल्या राज्यभरात लाखो खटले  असतील.  बऱ्याच वेळेस असे होते की  जमिनीत काम करणारा वेगळा  आणि त्या जमिनीचा मालक  इतर कोणी दुसराच असतो.  म्हणून  जमिनीच्या मालकी  हक्काविषयी  वाद निर्माण होतो.  त्यामुळे  ती जमीन आपल्या मालकी हक्काचे आहे  हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे  … Read more

मित्रांनो, जाणून घ्या SBI चा हा खास प्लान |  वृद्धापकाळत नियमित पेन्शन मिळवण्यासाठी जाणून घ्या काय आहे हा प्लान | SBI Life Smart Annuity Plus Plan

SBI life smart annuity plus plan in marathi

SBI life smart annuity plus plan: नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण SBI  च्या एका नवीन प्लान बद्दल जाणून घेणार आहोत.  हा खास प्लान तुमच्या म्हातारपणामध्ये तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.  हा pension plan काय आहे हे आपण येथे जाणून घेऊया. SBI Life Smart Annuity Plus Plan: New Pension Plan  मित्रांनो एकदा की आपण रिटायर  म्हणजेच सेवानिवृत्त … Read more

राष्ट्रीय कृषी बाजार eNAM app for Farmers | भारत सरकारच्या e NAM ॲप आणि पोर्टलवर करा कृषी उत्पादनांची ऑनलाइन खरेदी आणि विक्री

राष्ट्रीय कृषी बाजार eNAM app for Farmers

eNAM app for Farmers: मित्रांनो आपल्या कृषी उत्पादनांची खरेदी विक्री आता ऑनलाईन पद्धतीने देखील शक्य झाली आहे.  हो मित्रांनो हे खरं आहे. नॅशनल एग्रीकल्चर मार्केट म्हणजेच e NAM  हा भारतातील कृषी उत्पादनांसाठीचा ऑनलाइन खरेदी आणि विक्री पोर्टल आहे. हा पोर्टल शेतकरी, व्यापारी तसेच खरेदीदारांना उत्पादनाचे ऑनलाईन व्यवहार करण्याची सुविधा प्रदान करतो. हे देखील वाचा: प्रधानमंत्री … Read more

Shet Rasta Magni Arj in Marathi | शेत रस्त्यासाठी कायदेशीर मागणी अर्ज कसा करायचा? | जाणून घ्या सविस्तर मराठी मध्ये

Shet Rasta Magni Arj in Marathi

Shet Rasta Magni Arj in Marathi:  मित्रांनो, आपण शेतकरी आहात, त्यामुळे आपल्याला माहीतच आहे की चवीची जसजशी विभागणी होत जाते तस तशी रस्त्यांची मागणी देखील वाढते. भावाभावांमध्ये आपल्या वडिलांच्या शेताची विभागणी होते. विभागणी झाली की प्रत्येकाला आपापल्या शेतात जायला रस्त्याची गरज भासते. अशातच जर आपला शेत रस्ता कोणी अडवला तर समजदारीनेजर कोणी करू देत नसेल … Read more

PM Surya Ghar Scheme | असा घ्या सूर्य घर मोफत वीज योजनेचा लाभ | अशाप्रकारे सबसिडी  मिळण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

PM Surya Ghar Scheme

PM Surya Ghar Scheme: मित्रांनो, भारत सरकार आपल्यासाठी विविध योजना राबवत असतात त्यापैकीच एका योजनेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. या योजनेचे नाव आहे PM Surya Ghar Scheme. प्रधानमंत्री सूर्य घर योजनेअंतर्गत  रुफटॉप सोलर सिस्टिम(also called sunroof solar system) लोकांना सबसिडी दिली जात आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत कमीत कमी 30 हजार रुपये अनुदान दिले जात … Read more

बँक खाते आधार कार्डशी लिंक कसे करायचे | ऑफलाइन/ऑनलाईन पद्धतीने लिंक करा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी | How to link aadhar card with bank account

how to link aadhar card with bank account: मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनात विविध कामांसाठी आधार कार्ड हे एक अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट ठरत आहे. जर आपल्याला विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल, कोणती सेवा घ्यायची असेल तर आपल्याला आधार कार्ड ची आवश्यकता भासते. त्याच सोबतच आधार कार्ड हे बँक  खात्याशी जोडलेले असणे देखील या विविध योजनांचा लाभ … Read more

प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ मिळणार | अशा प्रकारे मिळवा 3000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये | mukhyamantri vayoshri yojana maharashtra

mukhyamantri vayoshri yojana

मित्रांनो, महाराष्ट्र सरकार सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना राबवत असतात. त्यापैकीच एक आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. mukhyamantri vayoshri yojana maharashtra राज्यातील 65 वर्षे वय  असलेल्या तसेच त्यावरील जेष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली एक योजना आहे.  अशाच जेष्ठ नागरिकांना त्यांच्या रोजच्या आयुष्यात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व किंवा अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी  आवश्यक साधने आणि … Read more

Swadhar Yojana Maharashtra | डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत आता विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणार 51,000 रुपयांची स्कॉलरशिप | Swadhar Yojana Maharashtra

Swadhar Yojana Maharashtra

मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण Swadhar Yojana Maharashtra बद्दल माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे राबविल्या जात असणाऱ्या या योजनेअंतर्गत आता अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील मुला मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळत आहे. तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. स्वाधार योजना ही गरीब कुटुंबातील मुला-मुलींना स्वावलंबी बनण्यामध्ये खूप महत्त्वाची योजना ठरत आहे. Swadhar Yojana  अंतर्गत … Read more

swadhar yojana scholarship | स्वाधार योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?|  ही आहेत नवीन अर्ज आणि जुने अर्ज रिन्यू करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

swadhar yojana scholarship

swadhar yojana scholarship: भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही महाराष्ट्र सरकारने 2016 17 मध्ये सुरू केलेली एक शैक्षणिक योजना आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरचे व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या परंतु कोणत्याही शासकीय  महाविद्यालयाच्या वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा … Read more

swadhar yojana | काय आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना? अधिक माहिती जाणून घ्या

swadhar yojana swadhar scholarship

मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे हे आपण आजच्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. swadhar yojana आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना दुसऱ्या शहरात मॅट्रिक नंतरचे शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देते. या उद्देशाने ही स्वाधार योजना सुरू करण्यात आलेली आहे. swadhar yojana मित्रांनो दिवसेंदिवस व्यवसायिक आणि बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या वाढत … Read more

कॉपी करू नका, तर  शेअर करा!