अशी करा ई पीक पाहणी e pik pahani app मधून | ई पीक पाहणी 1 ऑगस्ट पासून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध 

e pik pahani app download

e pik pahani app: महाराष्ट्र राज्यामध्ये ईपीक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना त्यांचा पीक पेरा स्वतःहून नोंदविण्याची सुविधा आता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. e pik pahani app  या ॲपद्वारे शेतकरी आपल्या पिकांच्या नोंदणी, बांधावरच्या झाडांच्या नोंदी, तसेच चालू पण/ कायम पड क्षेत्राच्या नोंदी व रेखांश सह नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.  e peek pahani app … Read more

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा? | ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने असा करा अर्ज | pmsby apply online

pmsby online apply

PMSBY  ही एक अपघाती विमा योजना आहे.  अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास या योजनेअंतर्गत विमाराशी दिली जाते. तुम्ही या योजनेचा लाभसर्व बँका आणि पोस्ट ऑफिस मध्ये खाते जरी असेल तरी घेऊ शकतात.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 70 वर्ष वयोगटातील सर्व व्यक्ती पात्र ठरतील. मित्रांनो, तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला … Read more

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग काय आहे? | mahafood gov | अधिक माहिती वाचा

https rcms mahafood gov in

मित्रांनो, कृषी, अन्न आणि सहकार विभागाकडून पुरवठा विभाग स्वतंत्र करून 1965 मध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाची (mahafood gov) निर्मिती करण्यात आली होती. नंतर डिसेंबर 1977 मध्ये उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागातून वजन व मापे यांचे व्यवस्थापन काढून घेऊन ते नागरी पुरवठा विभागाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले होते. हा विभाग मुख्य बने खुल्या व्यापारातील  जीवनावश्यक वस्तूंची … Read more

पिवळे रेशन कार्ड फायदे कोणते? | तुमच्याकडे Yellow ration card असेल तर या योजनांचा फायदा घ्या

पिवळे रेशन कार्ड फायदे कोणते? मित्रांनो, आपल्याला सरकार एक अधिकृत पुरावा आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये तीन प्रकारचे रेशन कार्ड असतात पांढरे रेशन कार्ड(white ration card), पिवळे रेशन कार्ड(yellow ration card), केशरी रेशन कार्ड(orange ration card). दारिद्र्यरेषेनुसार या कार्डाचं वाटप होत असतं. जी लोक दारिद्र्यरेषेखाली मोडत नाहीत त्यांना पांढऱ्या रेशन कार्ड दिले जाते. जी लोक दारिद्र रेषेखालीच … Read more

Swasthya bima yojana | स्वास्थ्य बीमा योजनेची संपूर्ण माहिती मराठीमध्ये

मित्रांनो भारत सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आपल्याला माहीतच असेल पण या योजनेबद्दल डिटेल माहिती आपल्याला नक्कीच  नसणार. swasthya bima yojana ही भारत सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. आपल्या भारत देशातील असंघटित क्षेत्रातील कामगार एकूण कार्य बलापैकी 93 टक्के आहेत. भारत सरकार काही व्यवसायिक गटांसाठी काही सामाजिक सुरक्षा रुपयांची अंमलबजावणी करतच असते. पण बहुसंख्य कामगार अजूनही … Read more

ज्या बालकांचे वय या तारखेला सहा वर्षे पूर्ण होणार त्यांनाच पहिलीत प्रवेश! इयत्ता पहिलीसाठी  वय निश्चिती | Admission for 1st standard

admission for 1st standard

मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये साधारणता जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये ऍडमिशन सुरू होतात. तुम्ही तुमच्या घरातील बालकाला पहिलीच्या वर्गात(admission for 1st standard) दाखल करणार असाल तर, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने कमी वयात मुलांवर शिक्षणाचा ओझ पडू नये म्हणून नर्सरी पासून ते पहिलीच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी काही नियम ठरवून दिले आहेत. याच नियमानुसार तीन वर्षाच्या बालकाला … Read more

Post Office Kisan Vikas Patra Scheme |  पोस्ट ऑफिसची पैसे दुप्पट करणारी स्कीम | 5 लाख रुपये जमा करून मिळवा 10 लाख रुपये | अगदी 1000 रु. पासून गुंतवणूक शक्य

Kisan Vikas Patra Scheme

मित्रांनो आजच्या लेखांमध्ये आपण पोस्ट ऑफिसच्या नवीन योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. या योजनेचे नाव आहे Kisan Vikas Patra Scheme.  पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र योजना खूप लोकप्रिय योजना म्हणून प्रचलित होत आहे. या योजनेअंतर्गत जर तुम्ही काही रक्कम गुंतवणूक केली तर ती दुप्पट होते. सोबतच तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा देखील फायदा होतो. ही एक अशी योजना … Read more

जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करावा? | जमीन मोजणीसाठीचा अर्ज, लागणारी कागदपत्रे आणि आकारले जाणारे शुल्क काय? Jamin Mojani Maharashtra

Jamin Mojani Maharashtra

नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा ते पाहणार आहोत. Jamin Mojani Maharashtra कशी करायची? त्यासाठी किती शुल्क आकारले जाते? जमीन मोजण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती? असं सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या लेखांमध्ये घेणार आहोत. चला तर मित्रांनो डिटेल मध्ये जाणून घेऊया काय आहे जमीन मोजणी अर्ज पद्धती.  जमीन महसूल आणि जमीन मालकी … Read more

Maharashtra Land Record | अशा पद्धतीने पहा 1985 सालापासूनचे खरेदी खत, जुने दस्त ऑनलाइन तुमच्या मोबाईलवरून

Maharashtra Land Record online

नमस्कार मित्रांनो, आपल्या इतर लेखाप्रमाणे आजचा लेख देखील महत्त्वाचा आहे. आजच्या लेखांमध्ये आपण पाहूया की 1985 सालापासून चे खरेदी खत,जुने दस्त ऑनलाइन पद्धतीने कसे पाहायचे. हो मित्रांनो, आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून Maharashtra Land Record online पद्धतीने पाहू शकतात.  जुने दस्त, खरेदी खत ऑनलाइन पद्धतीने कसे पहावे?  आता तुम्ही दोन पद्धतीने दस्त शोधू शकतात:  पहिली पद्धत … Read more

साठेखत म्हणजे काय | साठेखत करणे का आवश्यक असते? | जाणून घ्या याचे फायदे काय

साठेखत म्हणजे काय

नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेऊया की साठेखत म्हणजे काय.  साठे खतामुळे काही विशिष्ट अटींची पूर्तता केल्यानंतर एखादी मिळकत खरेदी करण्याचा हक्क खरेदी दाराला प्राप्त होतो. त्याचप्रमाणे विकणाऱ्याला संबंधित व्यवहाराची किंमत प्राप्त करण्याचा हक्क मिळतो. खरेदीदार आणि विक्रेतार दोघांनीही अटी आणि शर्ती पूर्ण केल्यानंतर त्या मिळकतीचे खरेदी खत होऊन खरेदीदार याला त्या मिळकतीचा संपूर्ण … Read more

कॉपी करू नका, तर  शेअर करा!