खरंच रासायनिक खतांच्या किमतीत पुन्हा वाढ? | पहा डी.ए.पी., युरिया खतांचे 2024 या वर्षीचे भाव

New fertilizer rate 2024

New fertilizer rate 2024:  मित्रांनो, खतांचे भाव वाढले आहेत अशी कोणती बातमी सगळीकडे पसरली होती. मात्र ही बातमी खोटी असल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला आहे. खरीप हंगाम 2024 साठी खतांचे चालू भाव काय आहेत हे आता आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. तर या अफवा ज्या पसरवल्या जात आहे त्या खऱ्या आहे की खोट्या … Read more

शेतकऱ्यांनो! आनंदाची बातमी! | मान्सूनची 12 जून पर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याचे संकेत

Mansoon update 2024

 Mansoon update 2024: मित्रांनो, मे महिन्याचा तीव्र उकाडा आणि अवकाळीचा होणारा पाऊस यांचा आपल्याला सामना करावा लागत आहे. अशा महाराष्ट्र राज्यात यंदा मान्सूनचे आगमन 10 ते 12 जून पर्यंत होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून करण्यात आलेला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होत असून नागपुरात 12 जून पर्यंत मान्सूनच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली जात … Read more

यंदा गावरान आंबा बाजारपेठेतून गायब! |  वाचा काय आहे लंगडा, दशेरी, बदाम आंब्याचा दर

गावरान आंबा

मित्रांनो, आंबा असं नाव जरी काढले तरी आपल्या तोंडाला पाणी येते.  आंबा फळांचा राजा असून तो बहुतांश लोकांना आवडतो. दरवर्षी उन्हाळा चालू होतात आंबा बाजारामध्ये यायला सुरुवात होते. आणि आता देखील आंब्याचा सीजन सुरू आहे. विविध प्रकारचे आंबे आपल्याला दिसतात. जसे की लंगडा, हापूस, बदाम, दशेरी तसेच आपला गावरान आंबा.   गावरान आंबा बाजारपेठेतून गायब  मित्रांनो, … Read more

Road Transport Subsidy Scheme | रस्ते वाहतूक अनुदान योजनेअंतर्गत आंतरराज्य शेतमाल वाहतुकीसाठी अनुदान मिळणार

रस्ते वाहतूक अनुदान योजना

 शेतकरी मित्रांनो, नेहमीप्रमाणेच आजचा लेख देखील तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शेवटपर्यंत नक्की वाचा. तुम्हाला माहीतच आहे महाराष्ट्र राज्य हे शेतमाल उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. त्यातल्या त्यात कांदा, टोमॅटो, द्राक्ष, डाळिंब, केळी, तसेच आंबा आणि सोबतच पालेभाज्यांचे आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. फळे आणि भाजीपालानाशवंत असल्याने बऱ्याच वेळेस अयोग्य हाताळणीमुळे किंवा वाहतुकी दरम्यान होणाऱ्या उशीर यामुळे … Read more

Accidental Bima Yojana | pmsby योजनेअंतर्गत तुम्हाला माहिती असाव्यात या गोष्टी

pm accidental bima yojana

नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना ही एक accidental bima yojana आहे. या योजनेअंतर्गत ज्या व्यक्तीने विमा घेतलेला असेल त्याला दुर्दैवी अपघातानुसार फायदे दिले जातात. विमा असलेल्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यूनंतर  वारसाला दोन लाख रुपये दिले जातात.  अपघाता दरम्यान जर दोन्ही हात, दोन्ही पाय किंवा दोन्ही डोळे यांना अपंगत्व आल्यास त्या व्यक्तीस … Read more

Pmjjby in Marathi| काय आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना | असा घेता येणार प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचा लाभ

Pmjjby policy

 मित्रांनो, भारत सरकारच्या विविध योजनेंपैकी एक आहे pmjjby (pradhan mantri jeevan jyoti bima yojana).  या योजनेअंतर्गत एक वर्षाचा जीवन विमा मिळणार आहे. तुम्ही या योजनेअंतर्गत विम्याचे दरवर्षी नूतनीकरण देखील करू शकतात. जर काही कारणास्तव विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला दोन लाख रुपयांची रक्कम मिळते. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी बँकेने एलआयसी ऑफ इंडिया सोबत करार केलेला … Read more

अशी करा ई पीक पाहणी e pik pahani app मधून | ई पीक पाहणी 1 ऑगस्ट पासून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध 

e pik pahani app download

e pik pahani app: महाराष्ट्र राज्यामध्ये ईपीक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना त्यांचा पीक पेरा स्वतःहून नोंदविण्याची सुविधा आता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. e pik pahani app  या ॲपद्वारे शेतकरी आपल्या पिकांच्या नोंदणी, बांधावरच्या झाडांच्या नोंदी, तसेच चालू पण/ कायम पड क्षेत्राच्या नोंदी व रेखांश सह नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.  e peek pahani app … Read more

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा? | ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने असा करा अर्ज | pmsby apply online

pmsby online apply

PMSBY  ही एक अपघाती विमा योजना आहे.  अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास या योजनेअंतर्गत विमाराशी दिली जाते. तुम्ही या योजनेचा लाभसर्व बँका आणि पोस्ट ऑफिस मध्ये खाते जरी असेल तरी घेऊ शकतात.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 70 वर्ष वयोगटातील सर्व व्यक्ती पात्र ठरतील. मित्रांनो, तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला … Read more

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग काय आहे? | mahafood gov | अधिक माहिती वाचा

https rcms mahafood gov in

मित्रांनो, कृषी, अन्न आणि सहकार विभागाकडून पुरवठा विभाग स्वतंत्र करून 1965 मध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाची (mahafood gov) निर्मिती करण्यात आली होती. नंतर डिसेंबर 1977 मध्ये उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागातून वजन व मापे यांचे व्यवस्थापन काढून घेऊन ते नागरी पुरवठा विभागाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले होते. हा विभाग मुख्य बने खुल्या व्यापारातील  जीवनावश्यक वस्तूंची … Read more

पिवळे रेशन कार्ड फायदे कोणते? | तुमच्याकडे Yellow ration card असेल तर या योजनांचा फायदा घ्या

पिवळे रेशन कार्ड फायदे कोणते? मित्रांनो, आपल्याला सरकार एक अधिकृत पुरावा आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये तीन प्रकारचे रेशन कार्ड असतात पांढरे रेशन कार्ड(white ration card), पिवळे रेशन कार्ड(yellow ration card), केशरी रेशन कार्ड(orange ration card). दारिद्र्यरेषेनुसार या कार्डाचं वाटप होत असतं. जी लोक दारिद्र्यरेषेखाली मोडत नाहीत त्यांना पांढऱ्या रेशन कार्ड दिले जाते. जी लोक दारिद्र रेषेखालीच … Read more

कॉपी करू नका, तर  शेअर करा!