New fertilizer rate 2024: मित्रांनो, खतांचे भाव वाढले आहेत अशी कोणती बातमी सगळीकडे पसरली होती. मात्र ही बातमी खोटी असल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला आहे. खरीप हंगाम 2024 साठी खतांचे चालू भाव काय आहेत हे आता आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. तर या अफवा ज्या पसरवल्या जात आहे त्या खऱ्या आहे की खोट्या त्या पण आपण पाहूया.
शेतकऱ्यांचे खत विक्रेत्याकडून फसवणूक होऊ शकते, असे होऊ नये यासाठी आपल्याला या वर्षाचे खतांचे चालू भाव माहित असणे आवश्यक आहे. खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकरी बी, बियाणे आणि तसेच खते खरेदी करण्याच्या लगबगीत आहे.चला तर मित्रांनो आपण 2024 मध्ये खरीप हंगाबाद वेगवेगळ्या खतांचे भाव काय आहेत ते आपण पाहूया.
हे देखील वाचा: मान्सूनची 12 जून पर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याचे संकेत
New fertilizer rate 2024
- युरिया साठी सबसिडी वजा करता 266.50 प्रति बॅग, 45 किलोच्या बॅग साठी हा दर आकारला जात आहे.
- डी.ए.पी 18:46:00 खताची किंमत सध्या 1350 एवढी आहे.
- एन. पी. एस. 24:24:0:08 या खताची किंमत सोळाशे रुपये एवढी आहे.
- याचप्रमाणे इतर खतांची किंमत तुम्ही पुढे दिलेल्या इमेज मध्ये पाहू शकतात.
सैनिक खतांच्या किमतीत कसली वाढ करण्यात आलेली नाही. हे कृषी विभागाकडून खात्री करून घेण्यात आलेली आहे. रासायनिक खतांच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि विक्रेत्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे कृषी संचालक विकास पाटील यांनी म्हटले आहे.
हे देखील वाचा: साठेखत म्हणजे काय | साठेखत करणे का आवश्यक असते?