Micro Solar Pump|आता आला मायक्रोसोलार पंप|अमेरिकेतील या 2 व्यक्तींनी बनविलेले मायक्रो सोलर पंप भारतातील शेतीसाठी असा ठरतोय उपयुक्त

Micro Solar Pump: जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबर आहे.

अमेरिकेतील एका व्यक्तीने बनवलेले मायक्रो सोलर पंप तुमच्यासाठी शेतीमध्ये खूप खूप उपयुक्त ठरणार आहे.

अमेरिकेतील एका व्यक्तीने भारतीय शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे तेही मायक्रो सोलर पंप बनवून.

Micro Solar Pump:

Micro Solar Pump

आता तुम्ही विचार करत असाल की काय आहे हा मायक्रो सोलर पंप. तुम्हाला माहितीच आहे भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशात बरेच लोक कृषी व्यवसायावर अवलंबून आहेत. यातच मायक्रो सोलर पंप आपल्याला वीज बिलापासून सुटका देणार आहे. जमिनीतून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी पावसाव्यतिरिक्त शेतकऱ्यांना भूजलाचा देखील वापर करावा लागतो शेतीत सिंचनासाठी भूजलाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना डिझेलवर चालणारे पंप,  आणि विजेवर चालणाऱ्या पंपांचा वापर करावा लागतो. मागच्या काही वर्षात सोलर पंचा अविष्कार झाल्यामुळे शेतकऱ्यांचा बऱ्याच प्रमाणात  त्रास कमी झाला आहे.

Join Whatsapp Channel

अशातच कैटी टेलर और विक्टर लेस्नीवस्की या दोन अमेरिकी तिने महाराष्ट्रातील पुणे शहरात राहून मायक्रोसोलार पंप तयार केला आहे. 

हे देखील वाचा: खुशखबर! आता गॅस/ विजेशिवाय बनवा स्वयंपाक| सरकार देणार नवीन स्टोव्ह | वाचवा दरमहा 1100 रुपये

KhetWorks Startup:

कैटी टेलर और विक्टर लेस्नीवस्की हे दोन अमेरिकी नागरिक असून त्यांनी भारतीय शेतकऱ्यांसाठी नवीन स्टार्टअप सुरू केलेला आहे त्या स्टार्टअप चे नाव आहे Khetwork.

हे दोघेही मास्तर  पदवीचे शिक्षण घेण्यासोबतच टाटा ट्रस्ट सोबत काम करत आहे.  शेतकऱ्यांसाठी काम करण्याच्या आधी त्यांनी उडीसा आणि झारखंड मधील शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यातूनच त्यांच्या लक्षात आले की शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणीपुरवठा करताना विजेच्या समस्या निर्माण होतात आणि याचाच विचार करून मायक्रो सोलर पंप ची निर्मिती करण्याचे या व्यक्तींनी ठरवले होते.  आधी दोघांनी या प्रकल्पावर काम सुरू करून फंडिंग जमा केले. सोबतच भारत सरकारकडून मायक्रोफॉलर पंप चा आराखडा मंजूर करून पेंटिंग घेतले आणि पंप तयार करण्यासाठी पुणे शहरांमध्ये युनिट  उभ्या केल्या आहेत. 

Micro Solar Pump:

Khetworks या स्टार्टअप अंतर्गत आतापर्यंत 900 शेतकऱ्यांना मायक्रो सोलर पंप ची वाटप करण्यात आलेली आहे.  हा सोलार पंप म्हणजे लहान असल्याकारणाने रोज शेतात घेऊन जाणे आणि आणणे शेतकऱ्यांसाठी सोप्प झाला आहे.  याचा परिणाम असा की सोलर पंप ची होणारी चोरी पासून वाचता येणार आहे. मायक्रो सोलर पंप चा वापर करून शेतकरी दहा ते बारा हजारांचे विज बिल वाचवू शकतील.

बऱ्याच शेतकऱ्यांनी या मायक्रोसोलार पंप चा वापर सुरू केलेला आहे आणि तुम्ही पण सुरू करा.

हे देखील वाचा: Suryanutan Solar Stove subsidy

तयार केलेल्या मायक्रो सोलार पंप चा असा होतोय शेतकऱ्यांना फायदा:

Micro Solar Pump
  • मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे.
  • नेहमीच भारतीय शास्त्रज्ञांकडून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून नवीन नवीन संशोधन केले जाते.
  • तरीही अजून शेतकऱ्यांच्या सर्व समस्या मिटलेल्या नाहीत.
  • यामध्ये विजेची समस्या सर्वात मोठी आहे. पाणी असूनही शेतकऱ्यांना वीज नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही.
  • याचा परिणाम असा होतो की पीक उत्पादनात घट होते.
  • हीच अडचण लक्षात घेऊन दोन अमेरिकन व्यक्तींनी मायक्रोसोलार पंप तयार केला आहे.
  •  या मायक्रोसोलार पंप चा भारतीय शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होत आहे.
  • या सोलार पंप मुळे शेतकऱ्यांसाठी विजेची शाश्वत उपलब्धता झाली आहे.
  • हा सोलार पंप चोरीला देखील जाऊ शकत नाही.
  • कारण हा सोलर पंप तुम्ही केव्हाही तुम्ही शेतामध्ये गरज असताना घेऊन जाऊ शकता आणि काम झाल्यानंतर तो घरी घेऊन येऊ शकतात.
  • हा सोलार पंप महिला देखील उचलू शकता.

हे देखील वाचा: सौर ऊर्जा जनरेटर वापरा, लाईटचे टेन्शन सोडा|आता चालवा टीव्ही, कुलर, फ्रिज रात्रभर

 या सोलार पंपचा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा वीज बिलामध्ये सुद्धा होतो, यामुळे छोट्या शेतकऱ्यांचे जवळपास दहा ते बारा हजार रुपयांचे वार्षिक वीज बिलाची बचत होते. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा, धन्यवाद! 

micro solar pump, solar micro, micro solar, solar water pump, kusum solar yojana, solar pump yojana

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!