पिवळे रेशन कार्ड फायदे कोणते? | तुमच्याकडे Yellow ration card असेल तर या योजनांचा फायदा घ्या

पिवळे रेशन कार्ड फायदे कोणते? मित्रांनो, आपल्याला सरकार एक अधिकृत पुरावा आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये तीन प्रकारचे रेशन कार्ड असतात पांढरे रेशन कार्ड(white ration card), पिवळे रेशन कार्ड(yellow ration card), केशरी रेशन कार्ड(orange ration card). दारिद्र्यरेषेनुसार या कार्डाचं वाटप होत असतं. जी लोक दारिद्र्यरेषेखाली मोडत नाहीत त्यांना पांढऱ्या रेशन कार्ड दिले जाते. जी लोक दारिद्र रेषेखालीच म्हणजे खूप गरीब असतात त्यांच्यासाठी पिवळे रेशन कार्ड BPL दिले जाते. आणि जी लोक दारिद्र रेषे वाल्यांपेक्षा परिस्थिती चांगली असते त्यांना APL केशरी रेशन कार्ड दिले जाते.

लेखांमध्ये आपण पिवळे रेशन कार्डचे फायदे जाणून घेणार आहोत. आजकाल आपल्याला सरकारी कामांमध्ये ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड मागितले जाते पण आधार कार्ड येण्याच्या आधी रेशन कार्ड ला खूप महत्त्व असते. रेशन कार्डचा उपयोग फक्त रेशन दुकानातून धान्य घेण्यापुरताच नाही तर ओळखीचा पुरावा तसेच पत्त्याचा देखील होत होता. चला तर मित्रांनो आता आपण पिवळे रेशन कार्ड चे फायदे काय आहेत? ते तुम्ही कसे घेऊ शकता ते आपण पाहूया. mahafood ration card

पिवळे रेशन कार्ड फायदे कोणते?

  • रेशन कार्ड धारकांना स्वस्त दरात धान्य मिळण्यासाठी रेशन कार्ड चा उपयोग होतो.
  • शिधासंबंधीच्या योजना असतात त्यांचा फायदा घेण्यासाठी रेशन कार्ड वापरले जाते.
  • बँकेमध्ये नवीन खाते सुरू करताना किंवा केवायसी करताना पत्त्याचा पुरावा म्हणून पिवळे रेशन कार्डचा उपयोग होतो.
  • शाळेमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेताना शिधापत्रिकेचा उपयोग होतो.
  • नवीन आधार कार्ड काढताना तसेच पत्त्यामध्ये बदल करताना रेशन कार्ड महत्त्वाचा पुरावा असतो.
  • नवीन मतदान कार्ड बनवताना किंवा मतदान कार्ड वर असलेल्या पत्त्यामध्ये बदल करताना रेशन कार्डचा उपयोग होतो.
  • पासपोर्ट बनवताना देखील पिवळे रेशन कार्ड चा फायदा होतो.
  • सरकार मार्फत विविध योजना राबविल्या जातात या योजनेचा लाभ घेण्यासाठी ration card use होतो.
  • सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारांमध्ये सवलती मिळवण्यासाठी देखील mahafood ration card चा उपयोग होतो.
  • दारिद्र रेषेखालील कुटुंबांना BPL कार्ड मिळते. सरकारी कामांमध्ये उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो.
  • रेशन कार्ड हे दारिद्र्यरेषेखाली कुटुंब असल्याचा महत्त्वाचा पुरावा मानला जातो.
  • गॅस कनेक्शन साठी देखील रेशन कार्ड उपयोगात येते.
  • पॅन कार्ड काढताना देखील रेशन कार्ड वापरले जाऊ शकते.Driving license काढण्यासाठी रेशन कार्डचा वापर केला जाऊ शकतो.

पिवळे रेशन कार्ड बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही भारत सरकारच्या mahafood gov in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

Online पद्धतीने पिवळे रेशन कार्ड काढण्यासाठी असा करा अर्ज:

online पद्धतीने जर तुम्हाला पिवळे रेशन कार्ड काढायचे आहे तर त्यासाठी तुम्हाला काही स्टेप फॉलो कराव्या लागतील. पिवळे रेशन कार्ड साठी अर्ज करण्याकरता तुम्हाला  महापूरच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक करू शकता.

mahafood gov in https://mahafood.gov.in/

पिवळे रेशन कार्ड काढण्यासाठी येथे दिलेल्या स्टेप फॉलो करा

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!