LPG Gas Accident Claim|सिलेंडरवर मिळतोय 50 लाख रुपयांचा लाभ|कोणाला आणि कसा |पहा संपूर्ण माहिती

LPG Gas Accident Claim: मित्रांनो, आपल्या देशातील प्रत्येक घरात गॅस सिलेंडरचा वापर होत असतो. आधी आपण चुलीवरती स्वयंपाक करायचं आता गॅस सिलेंडर आल्यामुळे मुख्यतः महिलांना त्याचा खूप फायदा होतो. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो?  गॅस सिलेंडरवर अनेक लाभ मिळत असतात, पण आपल्याला माहिती नसल्याने आपण अनेक लाभांपासून वंचित राहतो.  आता 50 लाख रुपयांचा लाभ गॅस सिलेंडरवर मिळत आहे. आता गॅस सिलेंडर वर 50 लाख रुपयांचा इन्शुरन्स स्वरूपात लाभ कसा मिळतो, केव्हा मिळतो आणि तो मिळवण्यासाठी अटी आणि शर्ती काय आहेत हे आपण पाहूया.

LPG Gas Accident Claim

LPG Gas Accident Claim
Join Whatsapp Channel

 प्रत्येक घरी एलपीजी गॅस सिलेंडर कनेक्शन असतेच. तुम्हाला गॅस सिलेंडरचा आहे अगदी काळजीपूर्वक वापर  करा असे वारंवार सांगितले जाते. कारण अगदी छोटेसे बिघाड देखील खूप मोठे नुकसान करू शकते. घरगुती गॅस सिलेंडर वापरताना काही काळजी देखील घेणे गरजेचे आहे.

 गॅस सिलेंडर मुळे एकदा अपघात झाला तर काय केले पाहिजे? किंवा त्यावर  काही इन्शुरन्स मिळतो का? इन्शुरन्स मिळवण्यासाठी नेमक्या कोणत्या अटी आणि शर्ती आहेत? किंवा 50 लाख रुपयांचा इन्शुरन्स केव्हा मिळतो याबाबत आपण माहिती पाहूया.

हे देखील वाचा: महाबीज बियाण्यांच्या किमती जाहीर|पहा मूंग, सोयाबीन आणि संपूर्ण बियाण्यांच्या किमती

Personal Accident Cover

 एलपीजी सिलेंडरचा स्फोट किंवा गॅस गळती झाली तर ग्राहक म्हणून आपण नुकसान भरपाई मिळवू शकतो. एलपीजी गॅस सिलेंडर लिक किंवा गळती झाली तर विमा कंपनीकडून आर्थिक मदत मिळते. जेव्हा आपण गॅस सिलेंडर खरेदी करतो तेव्हा त्यासोबत या पेट्रोलियम कंपन्यांकडून Personal Accident cover  मिळते. जर गॅस सिलेंडर मुळे अपघात झाला असल्यास पन्नास हजार रुपयांपर्यंतचे आर्थिक इन्शुरन्स या पेट्रोलियम कंपनीकडून दिलं जातं.

 ग्राहकाच्या घरी सिलेंडर मुळे स्फोट होणे किंवा गॅस गळती होणे यामुळे झालेल्या अपघातात जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी ही पेट्रोलियम कंपनीची असते. या अपघाताच्या वेळी मालमत्तेचे नुकसान झाले तर दोन लाख रुपयांपर्यंतचा इन्शुरन्सचा दावा करता येतो.  तर बघूया एलपीजी गॅस सिलेंडर इन्शुरन्स काय असतो.

हे देखील वाचा: विहीर अनुदान योजना महाराष्ट्र|4 लाखांचे अनुदान मिळवण्यासाठी असा करा अर्ज

LPG Gas Cylender Insurance (Insurance Policy for Gas Cylinder Blast)

 मित्रांनो तुम्ही जर एलपीजी गॅस सिलेंडर वापर करता असेल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की काय असतो हा एलपीजी गॅस सिलेंडर इन्शुरन्स?  त्याचा क्लेम केव्हा करता येतो?

 या संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे लागेल. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही याची विस्तारित रूपे माहिती पाहू शकतात.

हे देखील वाचा: येथे क्लिक करून पहा कसे मिळणार 50 लाख रुपये एलपीजी गॅस सिलेंडरवर

गॅस सिलेंडर वर मिळणाऱ्या विम्यासाठी दावा करण्याच्या कोणत्या अटी आहेत?

  • मित्रांनो जर तुम्हालाही हा विमा घेण्याची गरज पडली तर त्यासाठी काही आवश्यक अटींचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.
  • सर्वात पहिली अट म्हणजे सिलेंडरचे पाईप, स्टोव्ह आणि रेग्युलेटर आय एस आय मार्कचे असणे आवश्यक आहे.
  • त्यांनाच हा लाभ मिळू शकतो. विमा दाव्यासाठी तुम्हाला सिलेंडर आणि स्टोव्हची नियमितपणे तपासणी करणे आवश्यक आहे.
  • या व्यतिरिक्त ग्राहकाला सिलेंडरचा अपघात झाल्याच्या 30 दिवसांच्या आत त्याच्या वितरकाला आणि पोलीस स्टेशनमध्ये अपघाताची तक्रार करणे आवश्यक आहे.
  • त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये केलेली एफ आय आर प्रत, वैद्यकीय पावती, रुग्णालयाची बिल, शवविच्छेदन अहवाल आणि मृत्यू प्रमाणपत्र यांसारखी कागदपत्रांची आवश्यकता असेल.
  • तुम्ही विम्याच्या या अटी पूर्ण केल्या तर तुम्ही विम्याचा दावा करू शकतात. यादरम्यान तुमचा वितरक पेट्रोलियम कंपनीला
  • आणि विमा कंपनीला तुमच्या गॅस सिलेंडरच्या झालेला अपघाताची माहिती देतो आणि त्यानंतर तुम्हाला विम्याची रक्कम मिळते.

हे देखील वाचा: बँक खाते आधार कार्डशी लिंक कसे करायचे?

सिलेंडर घेण्यापूर्वी लक्षात ठेवायच्या काही गोष्टी:

  • मित्रांनो, सिलेंडर घेताना त्याची एक्सपायरी डेट एकदा तपासा कारण विमा  सिलेंडरच्या एक्सपायरी डेट शी जोडलेला असतो.
  • ही एक्सपायरी डेट तुम्हाला सिलेंडरच्या वरच्या बाजूला तीन रुंद पट्ट्यांवर  कोडच्या स्वरूपात लिहिलेली  दिसेल.
  • कोड A-24, B-25, C-26  आणि D-27 या स्वरूपात लिहिलेला असेल.
  • या कोड मध्ये ABC  म्हणजे महिना आणि अंकांच्या स्वरूपात लिहिलेली अक्षरे वर्षा बद्दल माहिती सांगतात.
  • जसे की A म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी  व मार्च. B म्हणजे एप्रिल, मे, आणि जून. C म्हणजे जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर. D  म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, आणि डिसेंबर.
  • या पद्धतीने B-25 म्हणजे तुमचं सिलेंडर 2025 मध्ये जानेवारी ते मार्च दरम्यान एक्सपायर होईल.

2 thoughts on “LPG Gas Accident Claim|सिलेंडरवर मिळतोय 50 लाख रुपयांचा लाभ|कोणाला आणि कसा |पहा संपूर्ण माहिती”

  1. आपण दिलेली माहिती वाचली आम्ही सुरूवातीला गॅस ची सुविधा मिळवत असतो त्यावेळी गॅस कंपन्यांची जबाबदारी आहे की अपघात घडू नये व त्याकरिता त्यांनी ग्राहकांचा गॅस व त्याला अनुसरून असलेल्या पाईप शेगडी ह्यांची स्वतः हून मोफत तपासणी केली पाहिजे. पह्या कंपन्या तपासणीच्या नावाखाली पैसे उकळण्याचे काम करत आहेत त्यासाठी सरकारने पाऊल उचलले पाहिजे.

    Reply
  2. आपण दिलेली माहिती वाचली आम्ही सुरूवातीला गॅस ची सुविधा मिळवत असतो त्यावेळी गॅस कंपन्यांची जबाबदारी आहे की अपघात घडू नये व त्याकरिता त्यांनी ग्राहकांचा गॅस व त्याला अनुसरून असलेल्या पाईप शेगडी ह्यांची स्वतः हून मोफत तपासणी केली पाहिजे. पह्या कंपन्या तपासणीच्या नावाखाली पैसे उकळण्याचे काम करत आहेत त्यासाठी सरकारने पाऊल उचलले पाहिजे.

    Reply

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!