LIC Jeevan Labh Policy Calculator | Jeevan Labh Policy आतापर्यंतची सर्वात बेस्ट योजना सुरू |  मिळत आहे 54 लाख रुपये | त्वरित घ्या लाभ

LIC Jeevan Labh Policy Calculator: मित्रांनो तुम्ही LIC  च्या Jeevan Labh योजनेबद्दल ऐकलं असेलच.  ही योजना खूप फायदेशीर ठरत आहे. तुम्हाला या योजनेतून 58 लाख रुपये मिळू शकतात. चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आजच्या लेखातून की काय आहे ही योजना. आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत की काय आहे ही योजना, कसे मिळतात 54 लाख रुपयांचा लाभ, काय करावे लागते आणि कोणती पॉलिसी आहे.

Join Whatsapp Channel

LIC Jeevan Labh Policy( एलआयसी जीवन लाभ योजना)

LIC Jeevan Labh Policy

भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी ग्राहकांसाठी अत्यंत लाभदायक योजना राबविण्यात आली आहे. एल आय सी च्या सर्वच वयोगटातील व्यक्तींसाठी ही योजना आहे. जर तुमच्याकडे निवृत्तीनंतर थोडीशी जमापुंजी आहे तर तुम्हाला ती पुढे येणाऱ्या कोणत्याही व्याधी, आरोग्याच्या तक्रारी, उपचार, ऑपरेशन, औषधांसाठी मदत म्हणून उपलब्ध राहते. असाच विचार करून एलआयसी ने तुमच्यासाठी एक नवीन योजना सुरू केलेली आहे. या योजनेत जीवन विमाधारकाचा अचानक मृत्यू झाला तर त्याच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेमध्ये ठराविक रक्कम गुंतवली जाते आणि त्यानंतर मॅच्युरिटी वर तब्बल 54 रुपये ची तरतूद तुम्ही करू शकतात. तर बघूया काय आहे ही योजना.

हे देखील वाचा: खुशखबर! आता गर्भवती महिलांना बाळंतविडा किट योजना अंतर्गत मिळणार 1 हजार दिवसासाठी बालसंगोपन साहित्य

LIC Jeevan Labh Policy Details

jivan labh policy

एलआयसी जीवन लाभ योजना सुरक्षित आणि बचतीसाठी मोठी फायदेशीर मानली जाते. योजना फायदा मिळवून देणारी आहे. या योजनेतून बचत  केल्यास मॅच्युरिटीच्या वेळी एक रकमी पैसा मिळतो आणि त्यासाठी तुम्हाला दर महिना 7,572 रुपये बचत करावे लागतात.

 LIC सरकारचा व्यवसायिक उपक्रम असल्याने यात पैसा बोलण्याचा कोणताही धोका तुम्हाला नसतो. आणि इतर बचत योजनेपेक्षा यात व्याजदर मिळते त्यासोबत जीवन विमा ही मिळतो. म्हणूनच ही जबरदस्त चांगली योजना ठरली आहे. जर तुम्ही ही पॉलिसी घेतलेली असेल तर योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर टोकांना लाख रुपये तुम्हाला यातून मिळतील.

हे देखील वाचा: ठिबक सिंचन योजना 2023(Drip Irrigation 80% Subsidy) अंतर्गत किती अनुदान मिळणार?

 एलआयसी जीवन लाभ पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर वारसांना होणारा लाभ:

  • एलआयसी जीवन ला पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर वारसांना पैसा मिळतो म्हणजेच विमा धारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्यात येते.
  • विमाधारक व्यक्तीला त्याच्या मनानुसार या योजनेचा कालावधी निवडण्याचा अधिकार आहे.
  • त्यामुळे भविष्यातील खर्चासाठी ही योजना तुमच्यासाठी मदत करते.

हे देखील वाचा: फक्त 20 रुपयात मिळणार दोन लाखांचे विमा संरक्षण

 कसा मिळतो या योजनेचा लाभ:

  • पॉलिसी ही खरेदी करण्यासाठी किमान 18 वर्षे आणि  कमाल 59 वर्षाची अट आहे.
  • जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 25 व्या वर्षी ही पॉलिसी खरेदी केली तर त्याला दर महिना 7,572 रुपये म्हणजेच प्रत्येक दिवशी 252 रुपये ही गुंतवणूक करावी लागेल.
  • वर्षाला 90 हजार 687 रुपये जमा करावे लागतील.
  • पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर विमा धारकाला 54 लाख रुपये या योजनेतून मिळतील.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही एलआयसीच्या ऑफिशियल वेबसाईटवर  जाऊन पॉलिसी खरेदी करू शकतात
  • आणि जर हे जमत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या एलआयसी एजंटला संपर्क साधू शकतात.

एलआयसी जीवन लाभ पॉलिसीचे वैशिष्ट्ये कोणते?

  • हा प्लॅन लिमिटेड प्रीमियम पेमेंट चा पर्याय उपलब्ध करून देतो.
  • हा प्लॅन 16,21  आणि 25  वर्षाच्या पॉलिसी टर्मनुसार उपलब्ध आहे, जो लाभार्थ्यासाठी त्याच्या योग्य गरजेच्या वेळेस कामा येईल.
  •  तीन वर्षापर्यंत रेग्युलर हप्ता भरत राहिल्यानंतर या प्लॅनवर कर्ज सुविधा सुद्धा प्राप्त करू शकतो.
  •  आयकर नियम 1961 चा नियम 80c आणि 10(10D) अंतर्गत  कर मध्ये सुद्धा फायदा मिळवू शकतो. 
  • हा प्लॅन बेनिफिटला इन्स्टॉलमेंट मध्ये सुद्धा प्राप्त करण्याचा पर्याय उपलब्ध करून देतो. 

हे देखील वाचा: आम आदमी विमा योजनेसाठी पात्रता आणि फायदे | जाणून घ्या अर्ज प्रक्रिया मराठीमध्ये

या योजनेची उद्दिष्टे काय?

 lic jeevan labh या योजनेत 18 ते 59 वर्ष वयोगटातील कोणताही नागरिक गुंतवणूक करू शकतो.

या योजनेत विमाधारक 10,13,16  वर्षापर्यंत पैसे जमा करू शकतो आणि 16 ते 25  वर्षात मॅच्युरिटीची रक्कम मिळते.

lic jeevan labh, lic jeevan labh policy, lic jeevan labh calculator, lic jeevan labh premium chart, lic jeevan labh maturity calculator, jeevan labh policy details, lic jeevan labh 936

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!