How to use 1 whatsapp account in 2 mobile: मित्रांनो, आजच्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये मोबाईल एक मूलभूत गरज झालेली आहे. त्यातच व्हाट्सअप या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून लोक एकमेकांशी जुळलेले आहेत. व्हाट्सअप मध्ये बरेच नवनवीन अपडेट येत असतात. अशाच एका नवीन अपडेट बद्दल आपण बोलणार आहोत. हे अपडेट म्हणजे How to use 1 whatsapp account in 2 mobile.
How 1 whatsapp account on 2 phones
सुरुवातीला व्हाट्सअप फक्त मेसेजिंगसाठीच वापरला जात होते. पण आता व्हाट्सअप वरून बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो. जसे की whatapp community, channel, whatsapp upi for money sending, group video call etc. आता आपण एक व्हाट्सअप अकाउंट कोण वेगवेगळ्या मोबाईल फोनवरती कसे वापरायचे हे पाहणार आहोत. व्हाट्सअपच्या companion mode चा वापर करून तुम्ही दोन लॅपटॉप किंवा दोन मोबाईल फोन एकाच वेळी कनेक्ट करू शकतात. मित्रांनो आता आपण पाहूया how can i use 1 whatsapp in 2 phones.
एक व्हाट्सअप अकाउंट दोन मोबाईल फोन मध्ये कसे वापरायचे? (How to use 1 whatsapp account in 2 mobile)
- सर्वप्रथम जर तुमच्या फोनमध्ये व्हाट्सअप इन्स्टॉल नसेल तर google play store वरून व्हाट्सअप इन्स्टॉल करा.
- व्हाट्सअप ओपन करा आणि तुमची भाषा निवडा.
- त्यानंतर तुमचा फोन नंबर येथे टाईप करा. सोबत कंट्री कोड विचारलेला असेल तो टाका. जसे की 91 हा आपला कंट्री कोड आहे.
- फोन नंबर जोडणे ऐवजी, मेनू मध्ये प्रवेश करण्यासाठी वरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये क्लिक करा.
- तिथे “link as companion mode” हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. पुढे QR कोड येईल.
- आता तुम्हाला ज्या मोबाईलवर किंवा लॅपटॉप वर तुमचा हा व्हाट्सअप नंबर जोडायचा आहे, त्यावर व्हाट्सअप ओपन करा.
- पुढे वर उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन डॉट वर क्लिक करा.
- पुढे Linked devices या पर्यायावर क्लिक करा.
- आता आधीच्या मोबाईलवर जो QR कोड होता त्याला scan करा.
- आता तुमच्या दुसऱ्या डिव्हाइस वर whatsapp नंबर ने व्हाट्सअप ओपन झालेले दिसेल.
मित्रांनो या पद्धतीने तुम्ही एकाच वेळी चार device वर तुमचे एकाच व्हाट्सअप नंबर ने लॉगिन ठेवू शकतात. अशा पद्धतीने How 1 whatsapp account on 2 phones आपण पाहिलं.
हे देखील वाचा: रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी अशा पद्धतीने करू शकता
Above article give information about how to use 1 whatsapp number on two different devices. You can do this by using companion mode. With the use of companion mode you can connect 4 devices at a time. So your question “how can i use 1 whatsapp in 2 phones” solved here.