e pik pahani app: महाराष्ट्र राज्यामध्ये ईपीक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना त्यांचा पीक पेरा स्वतःहून नोंदविण्याची सुविधा आता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. e pik pahani app या ॲपद्वारे शेतकरी आपल्या पिकांच्या नोंदणी, बांधावरच्या झाडांच्या नोंदी, तसेच चालू पण/ कायम पड क्षेत्राच्या नोंदी व रेखांश सह नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.
e peek pahani app version 2 download
डीपी पाहणी प्रकल्पाच्या ई पीक पाहणी साठी महाराष्ट्र सरकारने नवीन आणि वापरायला सोपे असलेले ॲप तयार केलेले आहे. e peek pahani app या मोबाईल ॲप मध्ये स्थानिक पातळीवरून आलेल्या सूचनांच्या आधारे काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. आता हे नवीन version 2 शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे आणि सुलभ आहे. e peek pahani app version 2 download हे सुधारित मोबाईल ॲप 1 ऑगस्ट 2022 पासून शेतकऱ्यांना वापरण्यासाठी उपलब्ध झालेले आहे. तुम्ही या मोबाईलचा वापर करून तुमच्या पिकांच्या नोंदी, बांधावरच्या झाडांच्या नोंदी नोंदवू शकतात.
हे देखील वाचा: भारत सरकारच्या e NAM ॲप आणि पोर्टलवर करा कृषी उत्पादनांची ऑनलाइन खरेदी आणि विक्री
पीक पाहणी
सुधारित मोबाईल ॲप मध्ये राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे अक्षांश आणि रेखांश समाविष्ट करण्यात आलेले आहे. शेतकरी जेव्हा पीक पाहणी साठी पिकाचा फोटो काढेल, त्यावेळी फोटो काढणाऱ्या ठिकाणावरून ते मध्यबिंदूचे अंतर आज्ञावली मध्ये दिसेल. सर फोटो काढणारा शेतकरी पिक पाहण्यासाठी निवडलेल्या गटापासून दूर असेल तर त्याला त्याबाबतचा संदेश त्या मोबाईल ॲप मध्ये दिसेल.शेतकऱ्यांनी केलेली डीपी पाहणी स्वयंप्रमाणेच मानण्यात येईल, ती गाव नमुना नंबर बारा मध्ये प्रतिबिंबित होईल. शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पाहणी पैकी दहा टक्के नोंदीची पडताळणी तलाठ्या मार्फत केली जाईल. त्यानंतर तलाठ्याकडून ही पडताळणीच्या शेवटी आवश्यक असल्यास दुरुस्ती करून त्या नोंदणी सत्यपीत करण्यात येईल.
हे देखील वाचा: Loan for Farm: असा घ्या शेतमाल तारण कर्ज योजनेचा फायदा
e peek pahani online
e peek pahani online पद्धतीने आता शक्य झाली आहे. महाराष्ट्र सरकारने ई पीक पाहणी करिता e peek pahani app version 2 नुकतेच लॉन्च केले आहे. महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने आणि टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने इपिक पाहणी हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही e peek pahani app डाउनलोड करू शकता.
हे देखील वाचा: वाचा काय आहे लंगडा, दशेरी, बदाम आंब्याचा दर
Click Here to download app: e peek pahani app version 2 download