यंदा गावरान आंबा बाजारपेठेतून गायब! |  वाचा काय आहे लंगडा, दशेरी, बदाम आंब्याचा दर

मित्रांनो, आंबा असं नाव जरी काढले तरी आपल्या तोंडाला पाणी येते.  आंबा फळांचा राजा असून तो बहुतांश लोकांना आवडतो. दरवर्षी उन्हाळा चालू होतात आंबा बाजारामध्ये यायला सुरुवात होते. आणि आता देखील आंब्याचा सीजन सुरू आहे. विविध प्रकारचे आंबे आपल्याला दिसतात. जसे की लंगडा, हापूस, बदाम, दशेरी तसेच आपला गावरान आंबा. 

 गावरान आंबा बाजारपेठेतून गायब

 मित्रांनो, पावसाच्या कमी प्रमाण आणि अवकाळी पावसामुळे सध्या आंबाचे खूप नुकसान होत आहे. वृक्षतोड होत असल्यामुळे देखील आंब्याच्या झाडांची संख्या कमी होत आहे.  यंदा हवामान  बदल मुळे होणाऱ्या नुकसान आणि  मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे गावरान आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे.

वाचा काय आहे लंगडा, दशेरी, बदाम आंब्याचा दर

आपल्या राज्यात बऱ्याच ठिकाणी आंध्र प्रदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील आंब्याची आवक होत आहे. त्या भागातून आंबा विक्रेते विक्रीसाठी आणत आहेत. मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आंबा बाजारपेठेत नेण्यासाठी वाहतुकीचा खर्च देखील मोठा लागत असल्याने किरकोळ दरात आंब्याचे भाव वधारत आहे.चला तर मित्रांनो आता आपण पाहूया यावर्षी  आंब्याचे दर काही बाजार समितीमध्ये काय आहेत.

गावरान आंबा

हे देखील वाचा: भारत सरकारच्या e NAM ॲप आणि पोर्टलवर करा कृषी उत्पादनांची ऑनलाइन खरेदी आणि विक्री

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!