संचार साथी पोर्टल वरून तक्रारीची स्थिती कशी तपासायची? | How to check lost stolen mobile request status

Check lost stolen mobile request status: मित्रांनो, संचार साथी  हे पोर्टल खूप फायदेशीर ठरत आहे. तुमचा मोबाईल जर चोरी गेलेला असेल किंवा हरवलेला असेल तर तुम्ही या Sanchar Saathi portal च्या मदतीने ट्रॅक करू शकतात, ब्लॉक/ अनब्लॉक करू शकतात.  आता आपण Sanchar Saathi mobile block unblock request status  कसे पाहायचे ते बघूया.

संचार साथी पोर्टल संपूर्ण माहिती

How to check Sanchar Saathi mobile block unblock request status (संचार साथी पोर्टल वरून तक्रारीची स्थिती कशी तपासायची?)

 तुम्ही नोंदविलेल्या तक्रारीची स्थिती म्हणजेच status  पाहायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काही स्टेप फॉलो कराव्या लागतील.

Check lost stolen mobile request status

  • सर्वप्रथम तुम्हाला sanchar sathi portal वर जावं लागेल.  त्यासाठी तुम्ही पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकतात.
  • Website link
  • या पेजवर आल्यानंतर check request status हा पर्याय तुमच्या समोर दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • तक्रार नोंदविताना तुमच्या मोबाईल नंबर वर आणि ईमेल आयडीवर तक्रार आयडी आलेला असेल. तो आयडी या फॉर्ममध्ये विचारलेल्या ठिकाणी टाका. 
  • पुढे विचारलेला capcha अचूक भरा. Submit या पर्यायावर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला तुमच्या तक्रारीची स्थिती दाखविली जाईल. जर तुमची तक्रार success  झाली असेल तर ““Blocking Request is successfully processed”  दाखवेल. म्हणजेच तुमची तक्रार सर्विस प्रोव्हायडरला block IMEI of mobile device  साठी पाठविण्यात आलेली आहे असं याचा अर्थ होतो.

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!