पोस्ट ऑफिस ची पैसे डबल करणारी स्कीम | बनवा 5 लाखाचे 10 लाख | kisan vikas patra double in how many months
नमस्कार मित्रांनो Post office च्या विविध योजनांमध्ये आपण गुंतवणूक करत असतो. अशीच एक फायदेशीर ठरणारी योजना पोस्ट ऑफिसच्या मार्फत लॉन्च करण्यात आलेली आहे. या योजनेचे नाव आहे kisan vikas patra योजना. kisan vikas patra double करू शकते तुमचे पैसे! हो मित्रांनो, सध्या या योजनेअंतर्गत दिले जाणाऱ्या व्याजदरानुसार, जर तुम्ही या योजनेअंतर्गत 5 लाख रुपये गुंतवले तर … Read more