पिक विमा स्वयंघोषणापत्र PDF डाऊनलोड करा | Pik Vima Pik Pera Form PDF Download

pik pera Form PDF Download

मित्रांनो, तुम्हाला जर पिक विमा काढायचा असेल, आणि जर पीक विमा काढत असताना तुम्ही पिक पाहणी ऑनलाईन पद्धतीने केलेली नसेल. तर अशावेळी पिक विमा फॉर्म भरताना तुम्हाला pik pera बाबत स्वयंघोषणापत्र लागते.  आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे स्वयंघोषणापत्र आणायची कुठून? तर हे स्वयं घोषणापत्र तुम्ही येथून डाउनलोड करू शकता. Pik vima स्वयंघोषणापत्र जर तुमच्याजवळ … Read more

यंदा गावरान आंबा बाजारपेठेतून गायब! |  वाचा काय आहे लंगडा, दशेरी, बदाम आंब्याचा दर

गावरान आंबा

मित्रांनो, आंबा असं नाव जरी काढले तरी आपल्या तोंडाला पाणी येते.  आंबा फळांचा राजा असून तो बहुतांश लोकांना आवडतो. दरवर्षी उन्हाळा चालू होतात आंबा बाजारामध्ये यायला सुरुवात होते. आणि आता देखील आंब्याचा सीजन सुरू आहे. विविध प्रकारचे आंबे आपल्याला दिसतात. जसे की लंगडा, हापूस, बदाम, दशेरी तसेच आपला गावरान आंबा.   गावरान आंबा बाजारपेठेतून गायब  मित्रांनो, … Read more

Road Transport Subsidy Scheme | रस्ते वाहतूक अनुदान योजनेअंतर्गत आंतरराज्य शेतमाल वाहतुकीसाठी अनुदान मिळणार

रस्ते वाहतूक अनुदान योजना

 शेतकरी मित्रांनो, नेहमीप्रमाणेच आजचा लेख देखील तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शेवटपर्यंत नक्की वाचा. तुम्हाला माहीतच आहे महाराष्ट्र राज्य हे शेतमाल उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. त्यातल्या त्यात कांदा, टोमॅटो, द्राक्ष, डाळिंब, केळी, तसेच आंबा आणि सोबतच पालेभाज्यांचे आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. फळे आणि भाजीपालानाशवंत असल्याने बऱ्याच वेळेस अयोग्य हाताळणीमुळे किंवा वाहतुकी दरम्यान होणाऱ्या उशीर यामुळे … Read more

अशी करा ई पीक पाहणी e pik pahani app मधून | ई पीक पाहणी 1 ऑगस्ट पासून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध 

e pik pahani app download

e pik pahani app: महाराष्ट्र राज्यामध्ये ईपीक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना त्यांचा पीक पेरा स्वतःहून नोंदविण्याची सुविधा आता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. e pik pahani app  या ॲपद्वारे शेतकरी आपल्या पिकांच्या नोंदणी, बांधावरच्या झाडांच्या नोंदी, तसेच चालू पण/ कायम पड क्षेत्राच्या नोंदी व रेखांश सह नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.  e peek pahani app … Read more

राष्ट्रीय कृषी बाजार eNAM app for Farmers | भारत सरकारच्या e NAM ॲप आणि पोर्टलवर करा कृषी उत्पादनांची ऑनलाइन खरेदी आणि विक्री

राष्ट्रीय कृषी बाजार eNAM app for Farmers

eNAM app for Farmers: मित्रांनो आपल्या कृषी उत्पादनांची खरेदी विक्री आता ऑनलाईन पद्धतीने देखील शक्य झाली आहे.  हो मित्रांनो हे खरं आहे. नॅशनल एग्रीकल्चर मार्केट म्हणजेच e NAM  हा भारतातील कृषी उत्पादनांसाठीचा ऑनलाइन खरेदी आणि विक्री पोर्टल आहे. हा पोर्टल शेतकरी, व्यापारी तसेच खरेदीदारांना उत्पादनाचे ऑनलाईन व्यवहार करण्याची सुविधा प्रदान करतो. हे देखील वाचा: प्रधानमंत्री … Read more

कृषी तारण कर्ज योजना | शेतमाल तारण कर्ज योजना | Loan for Farm | असा घ्या शेतमाल तारण कर्ज योजनेचा फायदा

कृषी तारण कर्ज योजना krushi loan yojana

 कृषी तारण कर्ज योजना: मित्रांनो, तुमच्यापैकी बरेच जण शेतकरी असाल किंवा शेतकरी पुत्र असाल. तुम्हाला माहितीच आहे जेव्हा शेतमालाचा काढणी हंगाम सुरू होतो तेव्हा शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजेमुळे शेतमाल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत येत असल्याने शेतमालाचे बाजार भाव खाली येतात. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस असं होतं की शेतीमध्ये जेवढे पैसे लावून तुम्ही तो माल काढलेला आहे तेवढा … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता फक्त 600 रुपयात मिळणार DAP | पहा कुठे आणि कसे मिळेल नॅनो डीएपी खत

Nano DAP Fertilizer By Iffco: आता फक्त 600 रुपयात मिळणार DAP पहा कुठे आणि कसे मिळेल नॅनो डीएपी खत

Nano DAP Fertilizer: नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आणि कामाची बातमी आजच्या लेखामध्ये आम्ही घेऊन आलो आहोत. खरीप हंगामासाठी शेतकरी आतापासूनच तयारी सुरू करत आहे. म्हणजेच रासायनिक खते, बी बियाणे खरेदी करत आहेत. परंतु यंदाच्या खरीप हंगामासाठी केंद्र शासनाकडून एक महत्त्वाचं अपडेट समोर आलेला आहे. हे अपडेट जर पाहिलं तर शेतकऱ्यांना आता डीएपी मात्र … Read more

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना 2024

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना 2023

 प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना: नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या लेखांमध्ये आपण नवीन योजना घेऊन आलो आहोत ती म्हणजे राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना. प्लास्टिक मल्चिंग म्हणजे पालेभाज्या पिकाच्या सभोवताली तयार केलेली प्लास्टिक फिल्म असते.  याचा फायदा असा होतो की पाण्याचे बाष्पीभवन टाळले जाऊ शकते.  दुसरे फायदा असा की पिकांमध्ये चेतन किंवा गवत वाढ होते … Read more

ऊस उत्पादक शेतकरी असाल तर नक्की वाचा!  महत्त्वाचा नवीन शासन निर्णय GR

ऊस उत्पादक शेतकरी असाल तर नक्की वाचा!

नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही ऊस उत्पादक शेतकरी असाल तर आजचा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.  आज या लेखात गळीत हंगाम 2021-2022  उत्पादित होणाऱ्या अतिरिक्त उसाचे गाळप करण्यासाठी ऊस वाहतूक आणि ऊस गाळप अनुदान मंजूर करण्याबाबतच्या 24 जानेवारी 2023 रोजी  आलेल्या शासन निर्णयाची माहिती पाहणार आहोत.  ऊस गाळप  अनुदान आणि ऊस वाहतूक  अनुदान म्हणून किती … Read more

कॉपी करू नका, तर  शेअर करा!