Swadhar Yojana Maharashtra | डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत आता विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणार 51,000 रुपयांची स्कॉलरशिप | Swadhar Yojana Maharashtra
मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण Swadhar Yojana Maharashtra बद्दल माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे राबविल्या जात असणाऱ्या या योजनेअंतर्गत आता अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील मुला मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळत आहे. तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. स्वाधार योजना ही गरीब कुटुंबातील मुला-मुलींना स्वावलंबी बनण्यामध्ये खूप महत्त्वाची योजना ठरत आहे. Swadhar Yojana अंतर्गत … Read more