बँक खाते आधार कार्डशी लिंक कसे करायचे | ऑफलाइन/ऑनलाईन पद्धतीने लिंक करा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी | How to link aadhar card with bank account

how to link aadhar card with bank account: मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनात विविध कामांसाठी आधार कार्ड हे एक अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट ठरत आहे. जर आपल्याला विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल, कोणती सेवा घ्यायची असेल तर आपल्याला आधार कार्ड ची आवश्यकता भासते. त्याच सोबतच आधार कार्ड हे बँक  खात्याशी जोडलेले असणे देखील या विविध योजनांचा लाभ … Read more

प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ मिळणार | अशा प्रकारे मिळवा 3000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये | mukhyamantri vayoshri yojana maharashtra

mukhyamantri vayoshri yojana

मित्रांनो, महाराष्ट्र सरकार सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना राबवत असतात. त्यापैकीच एक आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. mukhyamantri vayoshri yojana maharashtra राज्यातील 65 वर्षे वय  असलेल्या तसेच त्यावरील जेष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली एक योजना आहे.  अशाच जेष्ठ नागरिकांना त्यांच्या रोजच्या आयुष्यात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व किंवा अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी  आवश्यक साधने आणि … Read more

swadhar yojana | काय आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना? अधिक माहिती जाणून घ्या

swadhar yojana swadhar scholarship

मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे हे आपण आजच्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. swadhar yojana आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना दुसऱ्या शहरात मॅट्रिक नंतरचे शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देते. या उद्देशाने ही स्वाधार योजना सुरू करण्यात आलेली आहे. swadhar yojana मित्रांनो दिवसेंदिवस व्यवसायिक आणि बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या वाढत … Read more

Pocra Yojana Labharthi Yadi 2024 | पोकरा लाभार्थी यादी कशी तपासायची? | अशा पद्धतीने पहा यादीमध्ये तुमचे नाव

Pocra Yojana Labharthi Yadi 2024

Pocra Yojana Labharthi Yadi 2024: मित्रांनो आपल्याला माहीतच आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत विविध योजना शेतकऱ्यांसाठी  आखल्या जात असतात. महाराष्ट्र राज्यातील लहान आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत असतो.  आता आपल्या राज्यातील पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांची लागवड करण्यावर या  Pocra Yojana चा भर देण्यात येणार आहे.  ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे … Read more

जिल्हा परिषदेची नवीन योजना |  खुशखबर! आता गर्भवती महिलांना बाळंतविडा किट योजना अंतर्गत मिळणार 1 हजार दिवसासाठी बालसंगोपन साहित्य

बाळंतविडा किट योजना

मित्रांनो, महिला व बालकल्याण विभागाकडून आपल्यासाठी विविध योजना राबविल्या जात असतात. काही वेळेस काही योजनांची माहिती तर आपल्याला मिळते आणि काही योजनांचा फायदा आपल्याला माहिती मिळत नसल्याने आपल्याला घेता येत नाही.  लातूर जिल्ह्यातील गर्भवती महिलांसाठी आता खुशखबरी आहे. महिला व बालकल्याण विभागाकडून एका नवीन योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. ती म्हणजे बाळंतविडा किट योजना. तुमच्या … Read more

आता महिला उद्योजकांना मिळणार प्रदर्शन प्रोत्साहन अनुदान | शासकीय योजना फक्त स्त्री उद्योजकांसाठी

आता महिला उद्योजकांना मिळणार प्रदर्शन प्रोत्साहन अनुदान

Women Entrepreneurs: मित्रांनो,विविध उद्योगधंद्यांमध्ये स्त्रियांचे वाढते सहभागाचे प्रमाण लक्षात घेता प्रचलित उद्योगात स्त्रियांचे असलेले नऊ टक्के चे प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत नेण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने स्त्री उद्योजकांसाठी विशेष धोरण जाहीर केले आहे. त्यांच्या उद्योगातील उत्पादित वस्तू विक्रीसाठी प्रोत्साहन प्रदर्शनात भाग घेण्यासाठी स्त्री उद्योजकांना विशेष अनुदान मिळत आहे.  स्त्री मुळातच उत्तम व्यवस्थापक असतातच. त्या जिद्दीने आणि नेटाने … Read more

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra | ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजना योजनेअंतर्गत मिळणार 3 हजार रुपये | असा करा अर्ज

Mukhyamantri Vayoshri Yojana

मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व जेष्ठ नागरिकांना आता 3 हजार रुपये एका योजनेअंतर्गत मिळणार आहे. त्या योजनेचे नाव आहे Mukhyamantri Vayoshri Yojana.  मुख्यमंत्री वयोश्री योजनाशिंदे सरकार मार्फत सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक स्वरूपात मदत मिळणार आहे. त्यासोबतच वेगवेगळ्या स्वरूपात लाभ मिळणार आहे.  राज्यातील वय वर्ष 65 आणि त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या … Read more

जमिनीचा नकाशा ऑनलाईन कशा पद्धतीने पहायचा? | Shet Jaminicha nakasha online – mahabhumi

Jaminicha nakasha online

Online सर्विस मिळत असल्यामुळे आपल्यासाठी बऱ्याच गोष्टी अगदी सोप्या झाल्या आहेत. आपण विविध योजनांचा लाभ ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकतो. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे विविध कागदपत्रे आपण ऑनलाईन पद्धतीने काढू शकतो. त्यातीलच एक कागदपत्र असे आहेत जे बऱ्याच कामांसाठी लागतच असते ते म्हणजे जमिनीचा नकाशा. Jaminicha nakasha online पद्धतीने आता काढणे शक्य होत आहे. … Read more

ऑनलाईन रेशन कार्ड नाव नोंदणी | रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी अशा पद्धतीने करू शकता 

ऑनलाईन रेशन कार्ड नाव नोंदणी

मित्रांनो, ऑनलाईन रेशन कार्ड नाव नोंदणी करणे आता खूप सोपे झाले आहे. शासन आपल्यासाठी विविध योजना राबवत असते. शासनाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड लागतच आणि आपल्या प्रत्येकाकडे हे रेशन कार्ड उपलब्ध असणे आवश्यक आहे. मुलांच्या शिक्षणासाठी देखील रेशन कार्ड ची आवश्यकता भासते. विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती हे फायदे घेण्यासाठी … Read more

Majhi kanya bhagyashree yojana | माझी कन्या भाग्यश्री योजना कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, उद्दिष्टे, फायदे संपूर्ण माहिती 

Majhi kanya bhagyashree yojana

Majhi kanya bhagyashree yojana: नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण एक अनोख्या योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर एका मुलीचे  पालक असाल तर ही योजना तुमच्यासाठीच आहे. या योजनेचे नाव आहे माझी कन्या भाग्यश्री योजना. Majhi kanya bhagyashree yojana या योजनेअंतर्गत जर  पालकांनी दुसऱ्या मुलीला जन्म दिल्यानंतर कुटुंब नियोजन प्रक्रिया केली असेल,  तर नसबंदी नंतर … Read more

कॉपी करू नका, तर  शेअर करा!