प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना | बांधकाम कामगार प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी पात्रता व अटी, अर्ज पद्धती, कागदपत्रे संपूर्ण माहिती
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना: मित्रांनो, इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळाच्या योजनांपैकी एक आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. ही योजना सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत मोडली जाते. मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिक, मजूर, गृहिणी आणि शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची सुरुवात केलेली आहे. असंघटित क्षेत्रात कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठी सरकारने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश … Read more