पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये झाली घट; जवळपास २ लाख शेतकरी झाले कमी

पंतप्रधान किसान सन्मान योजनेमध्ये देशातील शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपये अनुदान म्हणून दिले जाते. गोंदिया जिल्ह्यामध्ये ह्या योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सुरुवातीला २ लाख ८० हजार ४८६ होती आणि आता १८ हफ्त्यांनंतर लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची कमी होऊन ७९ हजार ६३२ झालेली आहे.  ह्यामुळे पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या अर्ध्यावर अली असून, वेग-वेगळ्या अटी आणि … Read more

MahaDBT  अंतर्गत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या योजनांसाठी अर्ज सुरू MahaDBT Farmer Schemes

MAHADBT शेतकरी योजनेसाठी पात्रता(MAHADBT farmer schemes) महाडीबीटी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार बियाणे अनुदान या अनुदानामध्ये उन्हाळी हंगाम 2024 ते 2025 अंतर्गत राष्ट्रीय खाद्यतेल अभियान मध्ये भुईमूग व तीळ पिकांसाठी शंभर टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे वाटप शेतकऱ्यांना प्रशिक्षण व शेती शाळा हे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. महाडीबीटी पोर्टल वर ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केलेले असतील त्यांच्यापैकीच लाभार्थ्यांची … Read more

अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणीकडून पैसे परत करण्यास सुरुवात

अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणीकडून पैसे परत करण्यास सुरुवात अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणीकडून आता पैसे परत करण्यास आता सुरुवात झाल्याचे आता बघायला मिळत आहे… पुणे जिल्ह्यातील महिला पैसे परत  करण्यास आघाडीवर आहेत. पुण्यातून 75 हजार महिलांकडून पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. महिला व बाल विभागाकडून नवीन लेखाशीर्ष तयार करण्यात आले आहे. चलनाद्वारे पैसे परत … Read more

केव्हा मिळणार प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजनेचा 19 वा हप्ता ?

देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज;  या दिवशी खात्यात जमा होणार पीएम किसान चा १९ वा हप्ता..! दरवर्षी सहा हजार रुपये प्रधानमंत्री किसान सन्माननिधी (PM KISAN PORTAL)  योजना ही केंद्र सरकार द्वारे चालवली जाणारी योजना आहे, ज्यामध्ये पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. ही रक्कम तीन समान हफ्त्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात … Read more

या योजनेतून मिळू शकते शेतकरी पतीला 2 लाख रुपयांची मदत | जाणून घ्या कशी | Government Scheme Maharashtra

gopinath munde farmer accident insurance scheme

Government Scheme Maharashtra: मित्रांनो, एक अशी योजना आहे ज्यातून शेतकरी पतीला दोन लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळू शकते. या योजनेबद्दल आता आपण जाणून घेऊया.  या योजनेचे नाव आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना(gopinath munde farmer accident insurance scheme). या योजनेतून शेतकरी पतीला 2 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे. आता आपण या योजनेबद्दल अधिक … Read more

पिक विमा स्वयंघोषणापत्र PDF डाऊनलोड करा | Pik Vima Pik Pera Form PDF Download

pik pera Form PDF Download

मित्रांनो, तुम्हाला जर पिक विमा काढायचा असेल, आणि जर पीक विमा काढत असताना तुम्ही पिक पाहणी ऑनलाईन पद्धतीने केलेली नसेल. तर अशावेळी पिक विमा फॉर्म भरताना तुम्हाला pik pera बाबत स्वयंघोषणापत्र लागते.  आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे स्वयंघोषणापत्र आणायची कुठून? तर हे स्वयं घोषणापत्र तुम्ही येथून डाउनलोड करू शकता. Pik vima स्वयंघोषणापत्र जर तुमच्याजवळ … Read more

Accidental Bima Yojana | pmsby योजनेअंतर्गत तुम्हाला माहिती असाव्यात या गोष्टी

pm accidental bima yojana

नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना ही एक accidental bima yojana आहे. या योजनेअंतर्गत ज्या व्यक्तीने विमा घेतलेला असेल त्याला दुर्दैवी अपघातानुसार फायदे दिले जातात. विमा असलेल्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यूनंतर  वारसाला दोन लाख रुपये दिले जातात.  अपघाता दरम्यान जर दोन्ही हात, दोन्ही पाय किंवा दोन्ही डोळे यांना अपंगत्व आल्यास त्या व्यक्तीस … Read more

Pmjjby in Marathi| काय आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना | असा घेता येणार प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचा लाभ

Pmjjby policy

 मित्रांनो, भारत सरकारच्या विविध योजनेंपैकी एक आहे pmjjby (pradhan mantri jeevan jyoti bima yojana).  या योजनेअंतर्गत एक वर्षाचा जीवन विमा मिळणार आहे. तुम्ही या योजनेअंतर्गत विम्याचे दरवर्षी नूतनीकरण देखील करू शकतात. जर काही कारणास्तव विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला दोन लाख रुपयांची रक्कम मिळते. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी बँकेने एलआयसी ऑफ इंडिया सोबत करार केलेला … Read more

Swasthya bima yojana | स्वास्थ्य बीमा योजनेची संपूर्ण माहिती मराठीमध्ये

मित्रांनो भारत सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आपल्याला माहीतच असेल पण या योजनेबद्दल डिटेल माहिती आपल्याला नक्कीच  नसणार. swasthya bima yojana ही भारत सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. आपल्या भारत देशातील असंघटित क्षेत्रातील कामगार एकूण कार्य बलापैकी 93 टक्के आहेत. भारत सरकार काही व्यवसायिक गटांसाठी काही सामाजिक सुरक्षा रुपयांची अंमलबजावणी करतच असते. पण बहुसंख्य कामगार अजूनही … Read more

Pradhanmantri surakshya bima yojana in marathi | फक्त 20 रुपयात मिळणार दोन लाखांचे विमा संरक्षण | असा घेता येणार या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना(Pradhanmantri surakshya bima yojana)

मित्रांनो, आपल्या जीवनात अनेक चढ-उतार येत असतात. कधी कधी आपण त्याच्यातून लवकर सावरतो तर कधी कधी खूप वेळ लागतो. आपल्या आयुष्यात आणीबाणीची परिस्थिती केव्हाही उद्भवू शकते, अशावेळी आपल्याला मोठ्या रकमेची तात्काळ आवश्यकता भासते.अशा परिस्थितीमध्ये आपल्याजवळ साठवलेले पैसे राहत नाही. जर आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे किंवा स्वतः कुटुंबप्रमुखाचे अपघात होऊन शारीरिक हानी  झाल्यास अशावेळी आपल्याला वाटते की … Read more

कॉपी करू नका, तर  शेअर करा!