Atal Bandhkam Kamgar Awas Yojana| अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत घर बांधण्यासाठी मिळणार 2 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य |असा घ्या फायदा

मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी सरकारकडून विविध योजना राबविल्या जात आहे. या विविध बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळामार्फत राबविल्या जात आहे. अटल बांधकाम कामगार आवास योजना या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारास त्याच्या हक्काचे घर मिळावे या उद्देशाने घर बांधण्यासाठी किंवा घराचे नूतनीकरण म्हणजेच दुरुस्तीसाठी दोन लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य atal bandhkam kamgar awas yojana अंतर्गत आता मिळणे शक्य आहे. … Read more

बांधकाम कामगार पेटी योजना अर्ज, पात्रता, फायदे, कागदपत्रे संपूर्ण माहिती | Bandhkam kamgar peti yojana

Bandhkam kamgar peti yojana बांधकाम कामगार पेटी योजना

मित्रांनो महाराष्ट्र सरकार बांधकाम कामगारांसाठी बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळातर्फे विविध योजना राबवत असतात. त्यापैकीच एक योजना आहे बांधकाम कामगार पेटी योजना. महाराष्ट्र राज्यात असणाऱ्या कामगारांच्या उज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र सरकार विविध योजना राबवत असतात. त्यातीलच एक आहे ही bandhkam kamgar peti yojana.  बांधकाम कामगार पेटी योजना काय आहे (What is Bandhkam Kamgar Peti Yojana in Marathi) … Read more

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना | बांधकाम कामगार प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी पात्रता व अटी, अर्ज पद्धती, कागदपत्रे संपूर्ण माहिती

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना pm shram yogi mandhan yojana

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना: मित्रांनो, इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळाच्या योजनांपैकी एक आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. ही योजना सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत मोडली जाते. मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिक, मजूर, गृहिणी आणि शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची सुरुवात केलेली आहे. असंघटित क्षेत्रात कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठी सरकारने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू केलेली आहे.  या योजनेचा  मुख्य उद्देश … Read more

बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना | नोंदीत बांधकाम कामगारांसाठी मध्यान भोजन योजना अंतर्गत अर्ज पद्धती, नियम आणि अटी, कागदपत्रे आणि पात्रता

बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना

मध्यान्ह भोजन योजना:  नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांपैकी एक आहे मध्यान्ह भोजन योजना.  मित्रांनो या  योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना दिवसाच्या मधल्या वेळेस जेवण मिळत आहे. यामध्ये विविध पदार्थांचा समावेश होतो. या योजनेबाबत बोलताना  इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाचे सचिव यांनी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांच्या निर्देशनास आणून दिले की, महाराष्ट्र राज्यात नोंदणीकृत बांधकाम कामगारांपैकी … Read more

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजना | जाणून घ्या या  कामगार  योजनांचे फायदे

बांधकाम कामगार योजना

बांधकाम कामगार योजना: मित्रांनो आपले भारत सरकार सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबवत असते.  या योजनांमध्ये शेतकऱ्यांसाठी, गरिबांसाठी,  मजदूरी कामगारांसाठी, फेरीवाल्यांसाठी योजना समाविष्ट असतात. अशाच काही योजना बांधकाम कामगार आणि त्यांच्या परिवारासाठी देखील  राबविल्या जातात. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम  कामगार कल्याणकारी मंडळ या योजना राबवित असते.  बांधकाम कामगारांसाठी आणि त्यांच्या परिवारांसाठी फायदा होईल अशा … Read more

बांधकाम कामगार योजना फायदे कोणते? | भारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजना कोण कोणत्या|असा घ्या फायदा 

बांधकाम कामगार योजना

बांधकाम कामगार योजना: नमस्कार मित्रांनो, या ब्लॉगवर आपण विविध योजनांची माहिती घेत असतो. त्याचप्रमाणे आपण आज बांधकाम कामगारांसाठीच्या असणाऱ्या काही योजनांबद्दल माहिती घेऊया. मित्रांनो, आपले सरकार जसं शेतकऱ्यांच्या दृष्टीने योजना राबवत असतात त्याचप्रमाणे बांधकाम कामगारांच्या दृष्टीने देखील योजना राबवतात. बांधकाम आणि इतर बांधकाम कामगार हे सर्वात मोठ्या असंघटित वर्गात येतात. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ऑनलाइन पद्धतीने … Read more

कॉपी करू नका, तर  शेअर करा!