Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra | ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजना योजनेअंतर्गत मिळणार 3 हजार रुपये | असा करा अर्ज
मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व जेष्ठ नागरिकांना आता 3 हजार रुपये एका योजनेअंतर्गत मिळणार आहे. त्या योजनेचे नाव आहे Mukhyamantri Vayoshri Yojana. मुख्यमंत्री वयोश्री योजनाशिंदे सरकार मार्फत सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक स्वरूपात मदत मिळणार आहे. त्यासोबतच वेगवेगळ्या स्वरूपात लाभ मिळणार आहे. राज्यातील वय वर्ष 65 आणि त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या … Read more